Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bachat Gat Loan : बचत गट कर्ज म्हणजे काय? आणि त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

Bachat Gat Loan: बचत गट हे मुळात 10 ते 20 सदस्यांचे अनौपचारिक गट असतात. महिलांना सबळ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बचत गटांची स्थापना केली जाते. ज्याद्वारे ते स्वावलंबी राहतील आणि त्यांच्यामध्ये बचतीला चालना मिळेल, जेणेकरून जमा झालेला निधी गरजू महिलांना कर्ज देण्यासाठी वापरता येईल.

Read More

Loan to Farmers : कर्जाची परतफेड न केलेले शेतकरी पुन्हा कर्ज घेऊ शकतात का?

कर्जाचे शेतकऱ्यांवर ओझे होते. ज्याची परतफेड करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असे नाही. अनेकवेळा शेतकऱ्याला सुरक्षितता म्हणून ठेवलेली जमीन विकावी लागते. त्यामुळे थकबाकीदार घोषित झाल्यानंतरही बँका किंवा अन्य फायनान्शिअल संस्थांकडून कर्ज घेता येईल का? (Can defaulting farmers take loans again?) असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

Read More

RBI Bank Loan Plan: RBI ने NFIR साठी बनवला मास्टर प्लॅन, आता कर्ज होणार सहज उपलब्ध

RBI Bank Loan Plan: आता बँक कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यासाठी आरबीआय नवीन योजनेवर काम करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राष्ट्रीय वित्तीय माहिती नोंदणी (NFIR) स्थापन करण्यासाठी विधेयकाचा ड्राफ्ट तयार केला आहे.

Read More

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Read More

Mudra loan मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत जाणून घ्या

Mudra loan: तुम्हालाही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर, सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पीएम मुद्रा लोन(PM. Mudra Loan) या सरकारी योजने अंतर्गत कर्ज देण्यात येते ज्यावर बँक व्याज आकारते.

Read More

misleading personal finance tips : कर्ज घेणे कायम वाईटच असते !

Personal Finance : येलच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील फायनान्सचे प्राध्यापक जेम्स चोई म्हणतात, “लोकांची इच्छाशक्ती मर्यादित असल्यामुळे जे सोपे आहे आणि त्यावर टिकून राहणे सोपे वाटते ते करण्याबद्दल लोकप्रिय सल्ला दिला जातो.” "परंतु बरेच सल्ले हे सर्वसामान्य असतात आणि आर्थिक संशोधन किंवा लोकांच्या वैयक्तिक पातळीवरील स्थितीचा विचार करत नाहीत.

Read More

Loan applications: कर्जाचे अर्ज वारंवार नाकारले जातात? काय असू शकते कारण..

Loan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.

Read More

Loan NOC: कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? जाणून घ्या

Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.

Read More

Fake Loans : खोट्या कर्जाच्या जाळ्यात फसू नका, ‘हे’ करा

बोगस सावकार (bogus lender) सहजपणे आपली फसवणूक करतात. तेव्हा बोगस सावकार कसे ओळखावे? आणि आपण त्यापासून कसे सावध व्हावे? ते आज पाहूया.

Read More

Loan Burden : तुम्हाला कर्ज घेण्याची सवय असेल तर सावध व्हा, या टिप्सने कर्जाचे ओझे कमी करा

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कर्जांचा आधार घेतो. पण त्यामुळे दिवसेंदिवस आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. तेव्हा कर्जाचे ओझे टाळण्यासाठी काय करता येईल? (Reduce your debt burden with these tips) ते आज पाहूया.

Read More

SBI launched e-Bank Guarantee: लवकरच एसबीआय बँक ई-गॅरेंटी सुविधा सुरू करणार, कर्ज घेणाऱ्यांना होणार फायदा!

SBI launches e-Bank Guarantee service: कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी, बँक गॅरेंटी खूप गरजेची असते. बँक गॅरंटी हे बँकेचे वचन असते की ते कर्जदाराच्या दायित्वांची पूर्तता करेल. आता एसबीआय बँक लवकरच ई-गॅरेंटी प्रक्रिया लागू करणार आहे, याबद्दलची सर्व माहिती बातमीतून जाणून घ्या.

Read More

Wedding Loan : आता लग्नाच्या खर्चाचे टेन्शन नाही, असे घ्या वेडिंग लोन

आज आम्ही खास तुमच्यासोबत वेडिंग लोनशी (Wedding Loan) संबंधित माहिती शेअर करणार आहोत. वेगवेगळ्या बँका देखील या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना लग्नासाठी कर्ज देऊन हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मदत करत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.

Read More