Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

7th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांना मिळेल खुशखबर! DA वाढल्यानंतर मूळ पगारात देखील होणार वाढ

महागाई भत्ता (DA) वाढला म्हणजे मूळ पगारात (Basic Pay) देखीक वाढ झाली पाहिजे, कारण त्याच आधारावर महागाई भत्ता ठरत असतो असे सरकारी कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Maharashtra Tops in Startups Across The Country: देशभरात स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल, तर पुण्यात सर्वाधिक नवउदयोग

Startups: भारतात नुकताच 'स्टार्ट अप डे' साजरा करण्यात आला आहे. या खास दिवसानिमित्त 'पीडब्ल्यूसी' (PWC) या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशात सर्वाधिक स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र (Maharashtra)अव्वल आहे, तर पुण्यात (Pune) सर्वाधिक स्टार्ट अप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

How to Apply For Miss Universe Competition: तुम्हाला माहिती का करोडो रूपयांचा मिस युनिव्हर्सचा ताज कसे जिंकायचा?

Miss Universe Competition: मिस युनिव्हर्स स्पर्धा नुकतीच अमेरिकेत पार पडली. या स्पर्धेत 'आर बॉनी ग्रॅबियल' हिचे मिस युनिव्हर्स बनण्याचे स्वप्न साकार झाले. मात्र आणखी काही मुलींचेदेखील हे स्वप्न असणार आहे. मात्र या स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, हे त्यांना माहिती नसते. यासाठी आपण आज जाणुन घेवुयात की, मिस युनिव्हर्स स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे?

Read More

Miss Universe Benefits: जाणून घ्या, मिस युनिव्हर्सला कोणत्या 10 सुविधा दिल्या जातात?

Miss Universe Facilities: अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अमेरिकेच्या 'आर बॉनी ग्रॅबियल'ने मिस युनिव्हर्सचा ताज पटकविला. सोबतच तिला अनेक शानदार सुविधादेखील मिळाल्या. चला, तर मग मिस युनिव्हर्सला ताजसहित इतर कोणत्या सुविधांचा लाभ मिळतो हे पाहूयात.

Read More

How Much Miss Universe Crown Cost: जाणून घ्या, मिस युनिव्हर्स 'आर बॉन गॅब्रिएल'चा डोक्यावरील 'ताज'ची किंमत

The Miss Universe 2023: अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात नुकतीच '71 मिस युनिव्हर्स' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मिस युनिव्हर्सचा मुकूट अमेरिकेची ‘आर बॉन गॅब्रिएल’ हिने आपल्या नावावर केला आहे. तिच्या या मुकूटची किंमत एेकून, तुम्हीदेखील व्हाल थक्क!

Read More

Burj Khalifa Advertisement Rate: बुर्ज खलिफावर झळकला पठाणचा ट्रेलर, तुम्हाला माहिती का किती खर्च येतो?

Burj Khalifa Advertisement Charges: जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. या इमारतीचा उपयोग विविध क्षेत्रातील मोठ-मोठे उदयोजक विविध जाहिरातींसाठीदेखील करतात. आता नुकतेच किंग खानचा चर्चेत असणारा ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलरदेखील या इमारतीवर दाखविण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या बुर्ज खलिफावर जाहिरात करण्याचा खर्च किती येतो?

Read More

What a Coworking Space is and its Benefits: कोवर्किंग स्पेस म्हणजे काय व त्याचे फायदे जाणून घ्या

What a Coworking Space is and its Benefits: सध्या सर्व आयटी कंपन्यांमध्ये 'कोवर्किंग स्पेस' हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नव्याने तयार केलेल्या कंपन्यांमध्येदेखील आवुर्जुन या स्पेसवर भर दिला जातो. नक्की कोवर्किंग स्पेस म्हणजे काय, याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

BMC Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना आहे BMC मध्ये काम करण्याची संधी!

मुंबई महानगरपालिकेत शासकीय भरती निघणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन BMC च्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आदी गोष्टींचा सविस्तर तपशील प्रकाशित केला गेला आहे.

Read More

IRCTC Package : ज्योतिर्लिंग यात्रेसाठी रेल्वेची खास ऑफर

जर तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर रेल्वे (IRCTC Tour Package) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन (Jyotirlinga Yatra) घेऊ शकाल.

Read More

Ved Box Office Collection Day 14: 'वेड' चित्रपटाची जादू 14 व्या दिवशी ही, छप्पर फाडके केली कमाई

Ved Marathi Movie: अभिनेता रितेश देशमुखसाठी 2023 ची म्हणजेच नवीन वर्षाची सुरूवात ही धुमधडाक्यात झाली आहे. त्याचा 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन, आज चौदा दिवस झाले तरी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम आहे. चला, तर मग पाहूयात या चित्रपटाचे बॉक्सऑफिस कलेक्शन.

Read More

Sports Competition Highest Prize: फिफा, फॉर्म्युला वन स्पर्धांमधील बक्षिसाची रक्कम किती असते माहितेय का?

जगभरात विविध खेळांच्या स्पर्धा होत असतात. फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ जगभरात प्रसिद्ध आहेत. या स्पर्धांमध्ये कोट्यवधींची बक्षिसे वाटप केली जातात. खेळाडूही अनेक पैसे कमावतात. काही प्रेक्षक लाखोंची तिकिटे खरेदी करुन या स्पर्धा पाहायला जातात. फिफा, फॉर्म्युला वन, विंबल्डन या स्पर्धांमध्येही कोट्यवधींची बक्षिसे दिली जातात.

Read More

Do you know How much the Film Cost: सुपरडुपर हीट असलेल्या 'वेड' चित्रपटाचा खर्च किती आला माहिती का?

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने बाॅक्सआॅफीसवर रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आर्ची व परश्याच्या सैराट या चित्रपटालादेखील कमाईत मागे टाकले आहे. अशा या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या चित्रपटाचा खर्च किती आला, याबाबत जाणून घेवुयात.

Read More