Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Do you know How much the Film Cost: सुपरडुपर हीट असलेल्या 'वेड' चित्रपटाचा खर्च किती आला माहिती का?

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने बाॅक्सआॅफीसवर रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आर्ची व परश्याच्या सैराट या चित्रपटालादेखील कमाईत मागे टाकले आहे. अशा या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या चित्रपटाचा खर्च किती आला, याबाबत जाणून घेवुयात.

Read More

What to do if I Lost Property Documents: जर तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे हरवली तर त्वरित ‘या’ गोष्टी करा

Lost Your Property Papers: तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे हरवली किंवा चोरीला गेली तर काय करावे? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल. तर मग समजा, आपण जर अशा परिस्थितीत अडकलात तर काय करावे यासंबंधित महत्वपूर्ण माहिती खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

Read More

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या क्रूझचे तिकीट दर ठाऊक आहेत?

Ganga Vilas Cruise : अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वात लांब नदीमधील क्रूझ ही 'गंगा विलास क्रुझ' (Ganga Vilas Cruise) भारतात आहे. आज या क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modhi) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. यानंतर ही क्रुझ 51 दिवसात 3200 किमीचा प्रवास करणार आहे. चला, तर मग या क्रुझच्या तिकिटाची किंमत जाणुन घेवुयात.

Read More

Looking for a House on Rent, then Take Care of things: भाडयाने घर शोधत आहात, मग या गोष्टींची घ्या खबरदारी

Before House on Rent, this Take Care of Things: आजकाल नोकरीनिमित्त कित्येक व्यक्तींना नवीन शहरात स्थलांतर होण्याची गरज पडत आहे. नवीन शहरात भाडयाने घर शोधण्याचा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असतो. कारण ते घर किती सुरक्षित असेल, याची त्यांना खात्री नसते. त्यामुळे तुमची ही भिती दूर करण्यासाठी भाडयाने घर शोधताना काय गोष्टींची खबरदारी घ्यायची, हे आज आम्ही सांगणार आहोत.

Read More

Ganga Vilas Cruise Launch: जगातील सर्वात लांब अंतर पार करणारी क्रुझ भारतात, उद्या होणार उद्घाटन

Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात लांब अंतर पार करणाऱ्या क्रूझचे नाव ‘गंगा विलास’ (Ganga Vilas) असून, उद्या (13 जानेवारी) ला या क्रूझचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच ते वाराणसी (Varanasi) शहरातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर टेंट सिटीलादेखील हिंरवा झेंडा दाखविणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

Donkey Fair in Maharashtra : महाराष्ट्रातील गाढवांच्या मेळ्यात होते लाखो रुपयांची उलाढाल

अलीकडे पुणे जिल्ह्यातील जेजुरीही गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध होत आहे. गेल्या 200 वर्षांपासून येथे दर पौष पौर्णिमेला गाढवाचा बाजार भरतो (donkey fair in Maharashtra) आणि दरवर्षी लाखोंची उलाढाल होते.

Read More

Makar Sankranti Gifts: मकर संक्रांतीसाठी अगदी स्वस्तात खरेदी करा 'हे' वाण

Makar Sankranti: मकर संक्रांत जवळ आली की, प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की, यंदा हळदी-कुंकूला वाण म्हणून काय द्यायचे? तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी खास सर्वात स्वस्तात व अत्यंत उपयोगी पडतील असे जबरदस्त वाण. त्यामुळे तुमची ही संक्रांत वाणची चिंता नक्कीच मिटेल.

Read More

Shahrukh Khan Richest Rank in Celebrities: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरूख खान चौथ्या नंबरवर

Shahrukh Khan: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बॉलीवुडचा किंग खान शाहरूख खान हा चौथ्या क्रमाकांवर आहे. या अभिनेत्याने अनेक हाॅलिवुड कलाकरांना मागे टाकले आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Foreign Varsities In India: भारतामध्ये हार्वर्ड, स्टॅडफोर्ड विद्यापीठांच्या शाखा सुरू होतील का?

भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे.

Read More

Super-resistant mosquitoes: आशिया खंडातील डास बनले धीट! किटकनाशकांमुळेही मरेनात

डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.

Read More

Ved Movie Box-office collection: जाणून घ्या, 'वेड' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई; सैराटला ही टाकले मागेल

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंत थिएटर अजून ही हाउसफुल होत आहे. सैराटनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने वेड करून सोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने सैराटला ही मागे टाकले आहे. पाहूयात, या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वरील कमाई

Read More

World Hindi Day 2023- हिंदी भाषा प्रयोगशाळेसाठी 35 लाख रुपये खर्च करणार

10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी 1974 रोजी नागपुरात पहिले जागतिक हिंदी संमेलन पार पडले. त्यामुळे या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्व दिले जाते.

Read More