Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

‘Lightyear 0’ जगातील पहिली सोलर कार; बिना चार्जिंग महिनाभर प्रवास शक्य!

लाइटइयर झिरो (Lightyear 0) ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार (First Solar Car) म्हणून उदयास आली आहे. बॅटरीसोबत ही कार सोलरनेही चार्ज करता येते.

Read More

वर्ल्ड डे अगेन्स्ट चाईल्ड लेबर 2022 : बालमजुरीच्या जीवावर कोट्यवधी रूपयांची उलाढाल

World Day Against Child Labour 2022: दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरात सुरू असलेली बेकायदेशीर बालमजुरी बंद करण्याचे आवाहन केले जाते.

Read More

‘IIFL होम फायनान्स’मध्ये अबुधाबी प्राधिकरणाची 20 टक्के गुंतवणूक

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या कंपनीकडून भारतातील गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील आयआयएफएल (IIFL Home Finance) कंपनीत केलेली ही सर्वात मोठी इक्विटी गुंतवणूक (Equity Investment) मानली जात आहे.

Read More

बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

हाँगकाँग विद्यापीठातील (The University of Hong Kong - HKU) आर्किटेक्चरल रिसर्च टीमने विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार केली. या प्रणालीला ई-इन्स्पेक्शन 2.0 (E-Inspection 2.0) असे नाव दिले आहे.

Read More

सरकारकडून 17 पिकांवर एमएसपी जाहीर

शेतमालाच्या किमतीत तीव्र घसरण झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने सरकारकडून दरवर्षी रब्बी आणि खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किंमत (MSP - Minimum Support Price) जाहीर केली जातो.

Read More

पंजाबमध्ये दारूच्या किमती 35 ते 60 टक्क्यांनी कमी होणार!

Punjab Excise Policy 2022-23 : पंजाब सरकारने 2022-23 या वर्षाचे नवीन उत्पादन शुल्क धोरण (Punjab Excise policy) जाहीर केले. या धोरणातील नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत.

Read More

'फिजिक्सवाला' बनला देशातील 101 वा युनिकॉर्न, जाणून घ्या काय आहे युनिकॉर्न?

PhysicsWallah: वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या फिजिक्सवाला या एज्युटेक कंपनीचा सीईओ अलख पांडे हा देशातील युनिकॉर्न क्लबमध्ये (PhysicsWallah Unicorn Club) सामील झाला आहे.

Read More

जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार भारताचा आर्थिक विकासदर 7.5 टक्क्यांपर्यंत घटणार!

जागतिक बँकेने (World Bank) मंगळवारी (दि. 7 जून रोजी) चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 8 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत कमी केला.

Read More

‘अंबुजा’ आणि ‘एसीसी’ सिमेंटवर अदानी समूहाची मालकी

देशातील आघाडीची कंपनी असलेल्या अदानी समूहाचे सिमेंट क्षेत्रात पदार्पण नक्की झाले असून, अदानी समूहाने होलसिम लिमिटेड (Holcim Limited) कंपनीचा भारतातील व्यवसाय विकत घेऊन सिमेंट उद्योगात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरणार आहे.

Read More

भारताकडून गव्हाची निर्यात तात्काळ बंद!

भारताचे 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवलेले असताना आज अचानक केंद्र सरकारने गव्हाची निर्यात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Wipro Q4 Result: विप्रो कंपनीच्या वार्षिक नफ्यात 4 टक्क्यांनी वाढ

Wipro Q4 Result :भारतातील आयटी क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणून परिचित असलेल्या विप्रो कंपनीच्या महसुलात यावेळी 3.9 टक्क्यांनी वाढ होऊन कंपनीला 3087 कोटी रूपयांचा नफा झाला आहे.

Read More