Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Retail Inflation in August : किरकोळ महागाईच्या दरात घट, सणासुदीच्या दिवसांत सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. किरकोळ बाजारात अन्नधान्यांच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामन्यांचे बजेट बिघडले होते. महागाईचा हा परिणाम काही दिवसच जाणवेल असे वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते.

Read More

G20 Summit Cost for India: जी-20 परिषदेसाठी केंद्र सरकारने केला हजारो कोटींचा खर्च, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

G20 Summit Cost for India: वर्ष 2023 करिता जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. मागील सहा महिन्यांपासून देशातील विविध शहरांमध्ये जी-20 समूहाच्या विविध मंत्रीगटाच्या परिषदा पार पडल्या. नुकताच नवी दिल्लीत जी-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

Read More

National Engineer's Day: इंजिनिअरिंगमधील कोणत्या शाखेला सर्वाधिक पगार मिळतो आणि इंजिनिअरिंगच्या शाखा किती?

National Engineer's Day 2023: भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून दरवर्षी लाखोंच्या संख्येने इंजिनिअर्स बाहेर पडतात. पण यातील किती इंजिनिअर्सना मनासारखा जॉब आणि पॅकेज मिळते? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.

Read More

Airtel 5G Plans : एयरटेल नेटवर्क वापरताय? मग एयरटेल हे स्वस्त मस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्याच

एकीकडे स्वतास्त रिचार्ज प्लॅन देणाऱ्या रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येत वाढ होत असतानाच एयरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त असे काही प्लॅन आणले आहेत. जाणून घ्या Airtel चे स्वस्तात मस्त असे रिचार्ज प्लॅन.

Read More

Pollution Tax: डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लागणार? काय म्हणाले केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री

वाढत्या प्रदूषणापासून लोकांना सुटका मिळावी, यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लावण्याची विनंती करणार असल्याची घोषणा करताच. याचा परिणाम देशातील ऑटो सेक्टरवर पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मंत्र्यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

Read More

PM Vishwakarma Scheme: कारागीरांसाठी 'पीएम विश्वकर्मा योजना', 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार शुभारंभ

PM Vishwakarma Scheme: ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागीर या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. विणकर, सोनार, लोहार, लॉन्ड्री कामगार, नाभिक समाजातील कुटुंबांचे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरण केले जाणार आहे.

Read More

Festival Season: यंदा सणासुदीच्या काळात 70% नागरिक अतिरिक्त खर्च करण्यास उत्सुक

भारतीय ग्राहकांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 53% नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच 49% नागरिक यावर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी-दसरा सण साजरा करणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा खर्च करण्याची देखील त्यांची इच्छा आहे.

Read More

Realme 5G Sale मध्ये ग्राहकांना मिळतेय 20 हजारांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर

'Realme 5G Sale' हा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच realme.com, फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) वर आयोजित केला गेला आहे. ग्राहक या वेबसाइटवरून त्यांच्या आवडीचा Realme स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या सेलची खासियत अशी की, ग्राहकांना या सेलमध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 20 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

Read More

IIT Bombay: बॉम्बे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज; परदेशी आणि स्थानिक कंपन्यांच्या ऑफर पाहा

चालू वर्षी मुंबई आयआयटीयन्सला कोट्यवधींचे पॅकेज मिळाले. अनेक परदेशातील बड्या कंपन्यांना ऑफर्स विद्यार्थ्यांना आल्या. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या. पाहा सर्वाधिक किती कोटींचे पॅकेज मिळाले.

Read More

Pola Festival 2023 : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात 10 कोटींची उलाढाल, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Pola Festival: महाराष्ट्रातील शेतकरी ज्या सणांची अतिशय आतुरतेने वाट बघतात, असा सण म्हणजे पोळा होय. यावर्षी 14 सप्टेंबर गुरुवार रोजी पोळा हा सण आहे. त्यामुळे वर्षभर राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजविण्याचे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बंधूंची बाजारात गर्दी दिसून येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरीही शेतकरी पोळा सणासाठी बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे.

Read More

G20 Summit निमित्त लादले होते निर्बंध, व्यापाऱ्यांचे 400 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

G20 Summit च्या निमित्ताने दिल्लीतील महत्वाच्या आणि रहदारीच्या ठिकाणांची पाहणी केली जात होती. तसेच गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्यामुळे याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांवर देखील झाला. जी-20 देशांच्या बैठकीसाठी दिल्लीतील अनेक ठिकाणी दुकाने, बाजार, व्यापारी संकुल बंद ठेवण्यात आले होते.

Read More

Rising Inflation: घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणावरील वाढत्या खर्चाची भारतीयांना सर्वाधिक चिंता

महागाईने भारतीयांचे कंबरडे मोडले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. वाढते घरगुती खर्च, आरोग्य आणि महागड्या शिक्षणाची भारतीयांना सर्वाधिक चिंता वाटत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासातील धक्कादायक बाबी जाणून घ्या.

Read More