Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Budget 2023 Update: ऊर्जा-कार्यक्षम वाहतुकीसाठी, सरकार करणार पीपीपी आणि व्यवहार्य अंतर निधीची तरतूद

Budget 2023 Update: किनाऱ्यावरील शिपिंगला चालना देण्यासाठी सरकार पीपीपी आणि व्यवहार्यता अंतर निधी वापरणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पात याबाबत काय तपशील दिला आहे, ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Budget 2023 Updates: पर्यटन क्षेत्रात बजेटमध्ये काय विशेष आहे? स्वदेश दर्शन योजना आणि युनिटी मॉल बद्दल जाणून घ्या

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वदेश दर्शन’ (Swadeshi Darshan) योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी कोट्यवधींचे प्रकल्प आणले जाणार आहेत. या योजनेद्वारे भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर वाहतूक,अर्थ, रोजगार आणि अन्न यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष दिले जाईल तसेच प्रत्येक राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल (Unity Mall) उभारले जाणार आहेत.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाबाबत मनोरंजन सृष्टी नाराज, या क्षेत्रासाठी काहीच घोषणा केली नाही

Budget 2023 Update: अर्थसंकल्प 2023 नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत घोषणा केली आहे. मात्र मनोरंजन सृष्टीबाबत काहीच घोषणा केली गेली नसल्याने मनोरंजन सृष्टी नाराज असल्याची भावना चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी व्यक्त केली.

Read More

Union Budget 2023: इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 87A अंतर्गत टॅक्स रिबेटचा लाभ कोणाला घेता येणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प 2023 सादर केला. यावेळी विविध घोषणा करण्यात आल्या. सर्वांचे लक्ष करातून किती सूट मिळेल? याकडे लागले होते.

Read More

Budget 2023: देशाच्या सुरक्षेसाठी मिळणार युद्धनौका, लढाऊ विमानं; संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ

भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी सर्वात जास्त लक्ष देण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्यांनाही करातून दिलासा दिला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण खात्याच्या बजटेमध्ये मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत 13% वाढ करण्यात आली आहे.

Read More

Budget 2023 Update: शाश्वत विकासासाठी, बॅटरी स्टोरेज सिस्टीम उभारण्यासाठी, केली आर्थिक तरतूदीची घोषणा

Budget 2023 Update: अर्थव्यवस्थेला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. येत्या काळात 4 हजार मेगावॅट तास बॅटरी संचय प्रणाली उभारण्यात येणार आहे.

Read More

Budget 2023 Update: अर्थसंकल्पातून मध्यमवर्गासाठी 'या' 5 महत्वाच्या गोष्टींची घोषणा, जाणून घेण्यासाठी वाचा

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या वर्ष 2-23-24 या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्या जाणून घ्या.

Read More

Budget 2023: जाणून घ्या, अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्राच्या निधीमध्ये किती वाढ करण्यात आली आहे?

Union Budget 2023: यंदाचे हे वर्ष खेळाडूंसाठी जबरदस्त असणार आहे. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा निधीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. चला, तर मग अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या क्षेत्रासाठी काय घोषणा केली आहे, यासंबंधी जाणून घेवुयात.

Read More

Union Budget Update: मागणी असतानाही रोजगार हमी योजनेच्या आर्थिक तरतुदीत 32% कपात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, मनरेगा (MNREGA) योजनेवरचा खर्च 25.2 टक्क्यांनी कमी करून 73,000 कोटी रुपये इतका केला आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेवर 98,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागात कष्टकरी जनतेला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.

Read More

Union Budget 2023: 'बजेट' हा शब्द कुठून आला; जाणून घेऊया अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सलग तिसर्‍यांदा, मेड-इन-इंडिया टॅबलेट वापरून पेपरलेस फॉरमॅटमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा इतिहास हा अतिशय रंजक आहे ज्यामध्ये अनेक तथ्ये समाविष्ट आहेत मात्र कालांतराने या गोष्टींचा विसर पडत चालला आहे.

Read More

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी 90 मिनिटांच्या भाषणात केला 'या' शब्दांचा सर्वाधिक उल्लेख

Budget 2023 Update: निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या संसदेतील 90 मिनिटांच्या भाषणात अनेक शब्द वारंवार वापरले आहेत, ते नेमके कोणते? जाणून घ्या.

Read More

Union Budget 2023: निर्गुंतवणुकीतून सरकार 51 हजार कोटी उभारणार! 'या' सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होणार

सरकारी मालकी असलेल्या कंपन्यांचे समभाग विक्री करुन सरकार भांडवल उभारणी करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात विविध सरकारी कंपन्यांमधील 51 हजार कोटी रुपयांचे समभाग सरकार विक्री करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये याबाबत माहिती दिली.

Read More