Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Union Budget 2023 : गोबर धन योजनेअंतर्गत सरकार 10,000 कोटी रुपये खर्च करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोबर-धन-योजनेअंतर्गत (Galvanizing Organic Bio-Agro Resources Dhan) 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Read More

Railway Budget 2023: रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचा निधी, नव्या ट्रेन आणि रेल्वेमार्गांची घोषणा नाही!

यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता.यात रेल्वेच्या नवीन गाड्या आणि नवीन रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अर्थमंत्र्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती.

Read More

Budget 2023 Updates: अग्निवीरांसाठी अर्थसंकल्पात विशेष घोषणा, अर्थमंत्र्यांनी टॅक्समध्ये दिला मोठा दिलासा

Budget 2023 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात अग्निवीरांना करामध्ये मोठी सवलत दिली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्यात भरती केली जाते. आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अग्निवीर कॉर्पस फंडाला EEE श्रेणी अंतर्गत आणण्याची घोषणा केली आहे.

Read More

Union Budget 2023 Women Investment Scheme: महिलांसाठी विशेष गुंतवणूक योजनेची घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Union Budget 2023 Women Investment Scheme:केंद्रीय अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी विशेष गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटची घोषणा सीतारामन यांनी केली.

Read More

Budget 2022 Update: 50 वर्ष मुदतीची व्याजविरहित कर्ज योजना राहणार सुरुच- अर्थमंत्री निर्मला सितारामन

Budget 2022 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांना दिलासा जाहीर करण्यात आला. सर्व राज्यांसाठीही अशीच मदत जाहीर करण्यात आली आहे, जाणून घ्या सविस्तर

Read More

Budget 2023 Updates: देशातील 1 कोटी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

Budget 2023: संसदेत अर्थसंकल्प 2023 सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 कोटी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणा नेमकी काय केली आहे, याबाबत अधिक जाणुन घेवुयात.

Read More

Union Budget 2023 : आधार-पॅन कार्डशी संबंधित मोठी घोषणा

सरकारी योजनांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2023 मध्ये सांगण्यात आले. अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मध्ये आधार कार्ड, डिजी लॉकर आणि पॅनकार्ड बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती कोणती? ते पाहूया.

Read More

Union budget 2023: स्टार्ट अपसाठी आयकर सवलतींना आणखी एका वर्षाची मुदतवाढ

Union budget 2023: देशाच्या आर्थिक विकासासाठी उद्योजकतेचे महत्त्व पटवून देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पात्र स्टार्ट अप्सना आयकर सवलतींचा समावेश करण्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत आणखी एक वर्ष वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. कर सवलती यापूर्वीच मार्च 2023 पर्यंत उपलब्ध होत्या.

Read More

Budget 2023: औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन; बजेटमध्ये फार्मा उद्योगांसाठी मोठी घोषणा

भारतीय फार्मा उद्योगांसाठी बजेट 2023 मधून आनंदाची बातमी मिळाली आहे. येत्या काळात देशात औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे दीर्घ काळात भारतातील नागरिकांना स्वस्तात उपचार मिळतील.

Read More

Budget 2023 Updates: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा झाली दुप्पट, जाणून घेण्यासाठी वाचा

Budget 2023 Updates: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा चक्क दुप्पट झाली आहे. याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.

Read More

Budget 2023 Updates: शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासंदर्भात काय आहे अर्थसंकल्पात? जाणून घ्या लगेच!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला. शैक्षणिक क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात काही घोषणा केल्या गेल्या. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर अर्थमंत्र्यांनी भाष्य केले. अर्थसंकल्पात नव्या शैक्षणिक संस्थांची घोषणा केली गेलेली नाही!

Read More

Union budget 2023: आरोग्य क्षेत्रासाठी खुशखबर; आयुष्यमान भारत योजनेसाठी 7,200 कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (AB-PMJAY) तरतूद वाढवून 7200 कोटी रुपये केली आहे, तर आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी (PM-ABHI) 646 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More