Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Budget 2023 Update: आतापर्यंत 7400 कोटी डिजिटल UPI पेमेंट्स झाले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले. त्यापैकी सर्वात महत्वाच म्हणजे UPI पेमेंटबद्दल सांगितलेली माहिती, जाणून घेऊ सविस्तर.

Read More

Budget 2023 Twitter Memes: नव्या आयकर प्रणालीमुळे नोकरदार खुश; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Budget 2023 Twitter Reaction: बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी नवीन कर प्रणाली जाहीर करण्यात आली. या नवीन कर प्रणालीवर अनेक गंमतीशीर मीम्स ट्विटरवर पाहायला मिळाले आहेत.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पमध्ये कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेले 10 मुद्दे सोप्या भाषेत

Budgt 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रात किती तरतूद करण्यात आली हे आपण पाहिले आहे. मात्र कृषी क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात काय-काय दिले आहे? हे आपण 10 मुद्दयातून सोप्या भाषेत समजावून घेवुयात.

Read More

Budget 2023 Update: प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढल्यास यापुढे किती द्यावा लागणार टॅक्स? जाणून घ्या

Budget 2023 Update: पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.

Read More

Free Ration Scheme: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरूच राहणार, आर्थिक तरतुदीत मात्र कपात!

Union Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मोफत रेशन योजनेत मोठा बदल केला असून, त्याचा थेट परिणाम देशभरातील गरिबांवर होणार आहे. यंदा सरकारने रेल्वेच्या भांडवली खर्चात नऊ पट वाढीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरणाच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

Read More

Union Budget 2023 : क्रीडा क्षेत्रासाठी बजेटमध्ये बंपर वाढ

देशात विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात (Union Budget 2023) क्रीडा क्षेत्रासाठी (Sport Sector) सुद्धा तरतूद करण्यात येते. ह्या वर्षी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ते पाहूया.

Read More

Railway Budget 2023: रेल्वेसाठीचा निधी कुठे खर्च होणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च उपलब्ध करून देण्यात आला आहे. रेल्वेचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भांडवली खर्च आहे.

Read More

Budget 2023: जाणून घ्या, अर्थसंकल्पामध्ये मंत्र्यांचे वेतन व इतर खर्चासाठी किती केली तरतूद?

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शासनाव्दारे मंत्र्याचे वेतन, प्रवास खर्च, विदेशी शासकीयसंबंधित व्यक्तींचा पाहुणचार व आदि गोष्टींवर किती खर्च होणार आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मध्ये कोणत्या क्षेत्राला किती निधी जाहीर झाला? जाणून घ्या

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन (Union Finance Minister Sitharaman) यांनी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी निधीच्या वाटपात अभूतपूर्व वाढ करण्याची घोषणा केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेकडून संरक्षण क्षेत्राला किती निधी दिला गेला ? त्याचबरोबर इतरही क्षेत्राला किती निधी देण्यात आला ते जाणून घेऊया.

Read More

Union Budget 2023 Updates: श्रीअन्न योजनेचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा? जाणून घ्या लगेच!

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे (International year of millets 2023).याच भरड धान्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात ‘श्री अन्न’ ही ओळख सरकारने दिली आहे.

Read More

Budget 2023: कार, ट्रक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांना येणार डिमांड; आयात शुल्क सवलतींमुळे ग्राहकांचा फायदा

अर्थसंकल्पात जनतेच्या हातात पैसा जास्त रहावा यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. याचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा राहील. त्यामुळे येत्या काळात भारतात कार, ट्रक्स आणि इव्ही वाहनांची मागणी आणखी वाढू शकते. आयात शुल्क कपात केल्यामुळे कार निर्मिती खर्चही कमी होईल.

Read More

Old Tax Regime मध्ये राहायचा विचार करताय? जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे?

New Tax Slab:नवीन टॅक्स स्लॅब लागू झाल्यानंतर, हा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार की आर्थिक तोट्याचा ठरणार याबद्दल सामान्य लोकांमध्ये संभ्रम आहे. जुनी करप्रणालीच फायदेशीर ठरेल असेही अनेकांचे मत आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल, साध्या-सोप्या भाषेत.

Read More