Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Economic Survey 2023: सरकार लागू करणार ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, 2047 पर्यंत एनर्जी फ्री होण्याचे ध्येय

Economic Survey 2023: सरकारने पर्यावरण संरक्षण आणि विकास अशी सांगड घालण्यासाठी विविध प्रयत्न आणि प्रयोग सरकारमार्फत केले जाणार आहेत. डीकार्बोनायझेशनसाठी खाजगी भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच येत्या काळात ग्रीन हायड्रोजन पॉलिसी लागू केली जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र राष्ट्र बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

Read More

Economic Survey 2023 : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा मोठा वाटा

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) सादर झाले असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यात आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे म्हटले आहे. आधार कार्ड (Aadhar Card) बाबत आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

Economic Survey 2023: सर्व्हिस सेक्टरला मिळाली गती, विकास दर 7.8 टक्क्यांवरुन 8.4 टक्क्यांवर पोहोचला

Economic Survey 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर केले. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 8.4 टक्के आहे. तसेच येत्या कालात सेवा क्षेत्र अधिक वेग धरण्याची चिन्हे आहेत.

Read More

Economic Survey 2023 : ईव्ही उद्योग 5 कोटी रोजगार निर्माण करेल

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

Budget 2023: सरकारकडून रिअल इस्टेट क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? जाणून घ्या

Budget 2023: गेल्या अनेक दशकांपासून अनेक लोक रिअल इस्टेट व्यवसायाशी निगडीत आहेत, त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच सरकारने हे करणे आवश्यक आहे, हे विकासकांना खूप दिवसांपासून जाणवत आहे. जाणून घेऊ आणखी काय अपेक्षा आहेत.

Read More

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023-2024 बजेट पूर्व चर्चा | श्री. संतोष कदम (सीए) आणि श्री. देविदास तुळजापूरकर (आर्थिक तज्ज्ञ)

उद्या सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांकडून केंद्राच्या बजेटमधील गोष्टींचे अंदाज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला सनदी लेखापाल संतोष कदम आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक देविदास तुळजापूर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Read More

Budget 2023 Expectations: लाइफस्टाइल आणि वेलनेस उद्योगांना मिळेल मोठी मदत, रोजगार निर्मितीवर असेल भर!

यंदाच्या अर्थसंकल्पात लाइफस्टाइल (Lifestyle) आणि वेलनेस इंडस्ट्रीजसाठी (Wellness Industry) सरकारकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य अपेक्षित आहे . भारतातील नवीन व्यवसायांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत असल्याने, या क्षेत्रातील स्टार्ट-अप आणि D2C ब्रँडसाठी (Direct to Consumer Business) महत्वाच्या योजना आणल्या जाऊ शकतात.

Read More

Economic Survey 2023: चालू खात्यातील तुटीत वाढ, निर्यातीचा दर कमी होऊ शकतो

चालू खात्यातील तूट कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. देशांतर्गत व्यापार आणि निर्यातीतील घट ही प्रमुख कारणे यामागे आहेत असे सर्वेक्षणात म्हटले आहे. म्हणून, CAD वर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षण 2022-23 (Economic Survey) मध्ये नमूद केले आहे.

Read More

Union Budget 2023: आर्थिक पाहणी अहवाल सादर, जाणून घ्या ठळक वैशिष्ट्ये!

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार वी.अनंत नागेश्वरन (CEA Anatha Nageswaran) यांनी आर्थिक पाहणी अहवाल-2023 सादर केला. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला.

Read More

Economic Survey 2023 Highlights: आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर; कशी आहे भारताची अर्थव्यवस्था? जाणून घ्या ठळक मुद्दे

गेल्या वर्षभरामध्ये आर्थिक अर्थव्यवस्थेने कशी प्रगती केली. विविध विभागातील खर्च, महसूल, भविष्यातील अंदाज, विकासदर यामध्ये मांडण्यात आला. एकंदर आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे अर्थव्यवस्थेचे हेल्थ कार्ड आज जनतेपुढे मांडण्यात आले. पाहूया आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे -

Read More

Union Budget Eco Survey 2023: अर्थव्यवस्था सावरली, पुढल्या वर्षी 7% जीडीपीचा अंदाज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरली असून पुढील वर्षात विकास दर 7% इतका वाढेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

Read More

Budget 2023: बुधवारी संसदेत सादर होणार बजेट; संपूर्ण देशाचे लक्ष सरकारच्या घोषणांवर

बजेमधून सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न होणार की अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वासामान्य नागरिकांना करातून सुटका मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडले असून बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा शिल्लक राहत नसल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचे ठरण

Read More