Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Amazon Sale: मकरसंक्रांती विशेष! Amazon Deals मध्ये, या लॅपटॉपवर मिळणार 50% पर्यंत सूट

Amazon Sale: जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी अनेक बाबींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आता लॅपटॉप घ्यायचा असेल, तर सध्या Amazon Sale 2023 सुरू आहे. या Amazon Deals मध्ये, हे लॅपटॉप 50% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. तुम्हाला हे नवीनतम फीचर्स मिळत आहे, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Winter special gadgets: या हिवाळ्यात थंडीवर मात करण्यासाठी टॉप 5 गॅजेट्स, जाणून घ्या

Winter special gadgets: थंडीमुळे आपल्या सर्वांना आळशीपणाची भावना येते ज्यामुळे अंथरुणातून बाहेर पडणे खूप त्रासदायक वाटते. परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही बाबतीत अधिक काळजी करण्याचे कारण नाही. अशी अनेक प्रकारची उपकरणे आहेत जी तुम्हाला थंडीपासून वाचण्यासच मदत करू शकतात जाणून घेऊया सविस्तर.

Read More

Phishing Cyber Fraud: फिशिंग म्हणजे काय? हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात?

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, आता इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप येणार वापरता

WhatsApp Update: आता, तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानादेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपने चॅट करता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणले आहे. या फिचरचे नाव आहे, 'प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअॅप.' या फिचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

USB Type C: फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप भारतात एकाच चार्जरने होणार चार्ज, नवीन स्टँडर्ड जारी

USB Type C: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने डिजिटल टेलिव्हिजन रिसीव्हर, यूएसबी टाइप-सी चार्जर आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम (VSS) या तीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी गुणवत्ता मानके सादर केली आहेत.

Read More

Free Netflix: जाणून घ्या रिचार्ज प्लॅनबाबत, जे Netflix साठी FREE सबस्क्रिप्शन आहेत

Good News for Netflix Users: आजकाल नेटफ्लिक्स (Netflix) पाहणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या युजर्ससाठी स्वस्तात एक प्लॅन असून त्यामध्ये नेटफ्लिक्ससाठी FREE सबस्क्रिप्शन आहे. जाणून घेऊयात या प्लॅनविषयी...

Read More

iPhone Export: 2022 वर्षात तब्बल अडीचशे कोटी अॅपल मोबाईल भारतातून निर्यात

अॅपल कंपनीने मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. चीनमधून अॅपल कंपनीचे निर्मितीचे काम हळूहळू बंद करून कंपनीने भारतातून सुरू केले आहे. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले.

Read More

Samsung New Smartphones: Samsung च्या तीन मोबाईलची बाजारात होणार एन्ट्री

Samsung Latest Smartphones: 2023 या नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सॅमसंग खास ग्राहकांसाठी एक, दोन नाही तर तब्बल तीन स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हे तीन मोबाईल कोणते आहेत, त्यांच्या किंमती काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Read More

ZOOOK ने 120W टॉवर स्पीकर केला लॉंच, जाणून घ्या किमत आणि डिटेल्स

ZOOOK ट्विन बॅरल 120W च्या आउटपुटसह ड्युअल टॉवर स्पीकर आहे. ZOOOK ट्विन बॅरल खास हाऊस पार्टीसाठी डिझाइन केलेले आहे. तुम्ही ZOOOK Twin Barrel ला TV ला देखील कनेक्ट करू शकता.

Read More

iPhone 14: च्या खरेदीवर वाचवू शकता पूर्ण 33000, जाणून घ्या काय आहेत ऑफर

iPhone 14: तुमचे आयफोनचे स्वप्न जर अपूर्ण असेल तर तुम्ही आता पूर्ण करू शकता. तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी Apple चा iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी iPhone 14 वर 33,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Read More

Alibaba आणि Ant Group चं प्रमुख पद जॅक मा यांनी का सोडलं?

Chinese Fintech क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जॅक मा यांच्याभोवती चिनी कम्युनिस्ट सरकारचे पाश आणखी आवळले जातायत. त्यामुळे जॅक मा यांनी अँट ग्रुपमधूनच काढता पाय घेतल आहे. पण, याचा ई-कॉमर्स व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार आहे?

Read More