Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: अर्थसंकल्पाने कोकणवासी आनंदीत, काही योजनांचा कोकणवासीयांना होणार मोठा फायदा

Budget 2023 Update: बुधवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट कोकणवासीयांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीय आनंदित आहेत. पाहुयात, त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे.

Read More

Public Debt: पब्लिक डेट म्हणजे काय? सरकारवर कर्जाचे ओझे किती, बजेटमध्ये काय सांगितले?

Public Debt: नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, यात सांगण्यात आले की सरकारला पैसे कशाद्वारे मिळाले आणि ते आता कशावर खर्च केले जाणार आहेत. याचबरोबर सर्व गजार, योजना, उपक्रमांसाठी विविध मार्गाने सरकारने किती कर्ज घेतले आहे हेदेखील सांगितले.

Read More

Budget 2023: प्राचीन शिलालेखांचे होणार डिजिटायजेशन, जैवविविधतेसाठी सरकार आणणार ‘अमृत धरोहर योजना’

Union Budget 2023: प्राचीन शिलालेखांचे जतन करण्यासाठी डिजिटायझेशन, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अमृत धरोहर योजना आणण्याची सरकारची योजना आहे. तसेच जैवविविधतेसाठी अमृत धरोहर योजना येत्या तीन वर्षांत राबविण्यात येणार आहे.

Read More

Budget 2023: पर्यटनाचा खर्च उचलणार शासन, फक्त 'देखो अपना देश' या योजनेमध्ये असे करा रजिस्ट्रेशन

Dekho Apna Desh Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यटनाचादेखील विचार करण्यात आला आहे. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' ही योजना आणली आहे. या योजनेविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Budget 2023: विदेश यात्रा झाली महाग! मोजावे लागणार अधिक पैसे

देशांतर्गत पर्यटनाला चालना देतानाचा परदेशी पर्यटन मात्र महागले आहे. परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार जर करत असाल तर तुमचे बजेट तुम्हांला पुन्हा तपासून बघावे लागणार आहे.अर्थसंकल्पात (Union Budget 2023)परदेश प्रवास आणि भारतातून पैसे पाठवण्यासाठी टूर पॅकेजवर TCS दर 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे.

Read More

Insurance ULIP Plans: कॅपिटल गेन टॅक्स लागू न झालेली, युलिप योजना काय आहे?

Insurance ULIP Plans: युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा जीवन विमा उत्पादनाचा एक प्रकार आहे. यामध्ये ग्राहकाला संपत्ती निर्मिती आणि जीवन विमा संरक्षण असा दुहेरी लाभ मिळतो. म्हणजेच, ही अशी योजना आहे ज्यामध्ये एकीकडे टर्म प्लॅन लाइफ कव्हर प्रदान करते, तर दुसरीकडे तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळते.

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पोस्टात उघडता येणार बँक खाते, जाणून घ्या डिटेल्स

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना बँकेत खाते उघडण्यासह, ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला काय मिळाले?

Budget 2023 Update: संसदेत काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील नागरिकांचे ज्याकडे लक्ष होते, शेवटी तो अर्थसंकल्प देशासमोर मांडण्यात आला आहे. देशातील विविध क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पण यामध्ये महाराष्ट्राला काय मिळाले हे जाणून घेवुयात.

Read More

Budget 2023 Reactions : Insurance Sector च्या पदरी निराशा तर Capital Sector बजेटवर खुश 

Budget 2023 Reactions : 5 लाखांपेक्षा मोठ्या प्रिमिअमवर कर लागणार असल्यामुळे इन्श्युरन्स श्रेत्र नाराज आहे. तर वित्तीय क्षेत्राला आशा भारतात परकीय गुंतवणूक वाढण्याची

Read More

Nagar-Manmad Highway: अर्थसंकल्पानंतर नगर-मनमाड महामार्गाला मिळणार वेग?

Nagar-Manmad Highway: नगर-मनमाड या 75 किमीच्या महामार्गाची 750 कोटींची तरतूद बजेटमध्ये असेल असा विश्वास जिल्ह्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे नगरकर या अर्थसंकल्पाबाबत खुश आहेत.

Read More

Budget 2023 Update: आतापर्यंत 7400 कोटी डिजिटल UPI पेमेंट्स झाले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले. त्यापैकी सर्वात महत्वाच म्हणजे UPI पेमेंटबद्दल सांगितलेली माहिती, जाणून घेऊ सविस्तर.

Read More

Online Games: ऑनलाईन गेम्सवर लागणार कर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

Union Budget: 2023-24 च्या अर्थसंकल्पात ऑनलाइन गेमिंगवर टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (TDS) साठी दोन नवीन तरतुदी आणण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये आर्थिक वर्षात ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या एकूण रकमेवर 30 टक्के कर आकारण्याची आणि TDS आकारण्यासाठी सध्याची 10,000 रुपयांची मर्यादा काढून टाकण्याची तरतूद समाविष्ट आहे.

Read More