Union Budget Update: मागणी असतानाही रोजगार हमी योजनेच्या आर्थिक तरतुदीत 32% कपात
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, मनरेगा (MNREGA) योजनेवरचा खर्च 25.2 टक्क्यांनी कमी करून 73,000 कोटी रुपये इतका केला आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेवर 98,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागात कष्टकरी जनतेला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.
Read More