Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: 100 हून अधिक लोकांची टीम तयार करते बजेट, जाणून घ्या कसे बनते बजेट!

Budget 2023: सर्व मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, इतर स्वायत्त संस्था आणि संरक्षण दलांकडून वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक घेतले जाते. कोणत्या विभागाला किंवा मंत्रालयाला किती निधीची गरज आहे, याचा अंदाज घेऊन अर्थसंकल्प तयार केला जातो.

Read More

Economic Survey 2023: आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल म्हणजे काय? आणि तो केव्हा सादर केला जातो?

Economic Survey: अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे 31 जानेवारीला संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022-23 या आर्थिक वर्षाचा असेल.

Read More

Budget 2023: सरकारी बँकांची स्थिती सुधारली, सरकारकडून मदतीची शक्यता नाही

या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (Public Sector Banks) नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. बँकांची आर्थिक स्थितीही सुधारली असून त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात बँकांना भांडवली वाटप होण्याची शक्यता कमी आहे.

Read More

Budget 2023: भारताची अर्थव्यवस्था 5 Trillion डॉलर पार करेल? काय म्हणतायेत अर्थतज्ञ, जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थतज्ज्ञ डॉ.शरद कोहली (Sharad Kohli) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सरकारचा सर्वाधिक भर अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यावर असेल. त्यासाठी सरकारी खर्च, खासगी गुंतवणूक आदी गोष्टी वाढवण्याच्या घोषणा केल्या जातील. महागाईबाबत थोड्या प्रमाणात दिलासा असताना, वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Read More

Petrol Diesel Prices: बजेटआधी स्वस्त होणार पेट्रोल डिझेल? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

Hardeep Singh Puri On Fuel Price: गेल्या 15 महिन्यांपासून देशातील तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.

Read More

Budget 2023 Date & Time: बजेटची तारीख, वेळ, कोण सादर करणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Budget 2023 Date & Time: 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता त्या लोकसभेमध्ये तो सादर करतील.

Read More

Union Budget 2023: 163 वर्षापूर्वी स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञाने पहिल्यांदा सादर केले होते बजेट

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1950 साली सभागृहात सादर होण्यापूर्वीच लीक झाला होता. त्यानंतर बजेटच्या छपाईचे काम राष्ट्रपती भवनातून मिंटो रोडवरील प्रेसमध्ये हलवण्यात आले.

Read More

Budget 2023 Impact on Share Market: बजेटचा शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो?

Budget 2023 Impact on Share Market: आगामी 2023-24 चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहोत. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर काय होईल याविषयी आपण जाणून घेऊ.

Read More

Budget 2023-24 Expectations: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या ‘या’ आहेत बेसिक अपेक्षा!

Budget 2023-24 Expectations: केंद्र सरकारचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या सरकारकडून काही अपेक्षा आहेत. आज आपण मध्यमवर्गीयांच्या अशाच निवडक 8 अपेक्षांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Union Budget 2023 : कंटिन्जन्सी फंड म्हणजे काय? तो कसा वापरला जातो?

सध्या देशात केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) बद्दल चर्चा सुरू आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा अर्थसंकल्पीय शब्दाबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. हा शब्द आहे कंटिन्जन्सी फंड.

Read More

Union Budget 2023 Expectation: टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगाराबाबत मध्यमवर्गीयांच्या बजेटमधून काय अपेक्षा आहेत?

Union Budget 2023 Expectation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगार निर्मितीबाबत त्या काय घोषणा करणार? याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read More

Union Budget 2023 : रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर करणार आहेत. त्यामुळे देशातील रिअल इस्टेट (Realty Sector) क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत.

Read More