Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPI Investment: परदेशी गुंतवणुकदारांनी आयटी कंपन्यांकडे फिरवली पाठ, 72 हजार कोटींचे शेअर्स विकले!

FPI investment decreased: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी आयटी क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत, तब्बल 72 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. तर सध्या मेटल, मायनिंग,बांधकाम आदी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Read More

अदानींनी खरेदी केलेल्या Kohinoor Foods ची शेअर बाजारात उसळी

शेअर बाजारात शुक्रवारी Kohinoor Foods Ltd कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ बघायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअर्सच्या खरेदीत मोठा उत्साह दाखवला. केवळ शुक्रवारीचं नव्हे तर त्याआधीही हा शेअर चांगली कामागिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसातील कामागिरीवर नजर टाकूया.

Read More

जॉब सोडून Share Market? आधी हे जाणून घ्या ..

शेअर मार्केटचे आकर्षण वाढताना दिसत आहे. यात Intra-day हे पूर्णवेळ रोजगाराचे साधन आहे, असा विचार करणारे देखील अनेक जण दिसतात. काही जण तर जॉब सोडून पूर्णवेळ Share market ट्रेडिंग करण्याचा विचार करतात. रोजगाराची निवड करणे हा वैयक्तिक निर्णय असतो. मात्र त्याआधी यातला धोका जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Intraday Trading: किती रूपयाच्या गुंतवणूकीने करावी सुरुवात?

शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Bonus share : जाणून घ्या कोणती कंपनी देणार एका शेअरवर 1 शेअर बोनस!

गेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.

Read More

What is Shares? शेअर्स म्हणजे काय?

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतामध्ये कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केटमधूनच केली जाते.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियामधील हिस्सा सरकार 10 रुपये प्रति शेअर्सने विकत घेणार!

Vodafone Idea Stock Update : गुरुवारी (दि. 8 सप्टेंबर) व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 0.51 टक्क्यांनी घसरून 9.70 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) सकाळी कंपनीचा शेअर 9.85 रुपयांवर ओपन (Vodafone Idea Stock Price) झाला.

Read More

Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!

Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.

Read More

या शेअर्समध्ये घसरण; तज्ज्ञांचा इशारा ग्लॅमरस IPO पासून दूर राहा

पेटीएमच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात आणखी घसरण होऊ शकते. Jama Wealth चे सीईओ राम कल्याण मेदुरी यांच्या मते पेटीएमचा शेअर 450 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

Read More