Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share to buy: एका वर्षात शेअरची किंमत दुप्पट! कंपनीनं जाहीर केले तिमाही निकाल, नफा वाढला अन् उत्पन्नही

Share to buy: शेअर बाजारात एका शेअरनं तब्बल दुप्पट परतावा दिला आहे, तोदेखील एका वर्षाच्या कालावधीत. या कंपनीनं आपले तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले. यात कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणजे नफाही आणि उत्पन्नही...

Read More

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनीचा आयपीओ सोमवारी ओपन होणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनी (Pentagon Rubber Company) सोमवारी बाजारात आपला आयपीओ ओपन करणार आहे. या अंतर्गत कंपनीकडून 23.10 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या निमित्ताने कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

HDFC Investment: एचडीएफसीने रुरलशोर्स कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकून 'या' दोन कंपन्यांमध्ये केली गुंतवणूक

HDFC Investment: एचडीएफसीने गुरुवारी 22 जून 2023 रोजी शेअर मार्केटमधील बोनिटो डिझाईन (Bonito Design) आणि रिलाटा (Relata) कंपनीत गुंतवणूक केली आहे. तर रुरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड (Ruralshores Business Pvt Ltd) कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकली आहे.

Read More

LIC Reduces Stake in NMDC: एलआयसीने सरकारी मालकीच्या एनएमडीसी कंपनीतील 6.06 कोटी शेअर्सची केली विक्री

LIC Reduces Stake in NMDC: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने सरकारी मालकीच्या एनएमडीसी (National Mineral Development Corporation) कंपनीतील 6.06 कोटी शेअर्सची विक्री केली आहे. या विक्रीनंतर एलआयसीची एनएमडीसी कंपनीमध्ये एकूण भागीदारी 9.62 टक्के इतकीच उरली आहे.

Read More

LIC buys shares in SAIL: एलआयसीने SAIL मधील भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवून खरेदी केले 547 कोटींचे शेअर्स

LIC buys shares in SAIL: एलआयसीने स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (Steel Authority of India) आपली भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवली आहे. ही गुंतवणूक ऑक्टोंबर 2022 पासून ते मार्च 2023 दरम्यान वाढविण्यात आली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही देशातील स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे.

Read More

LIC buys shares in Tech Mahindra: एलआयसीने 6 महिन्यात खरेदी केले टेक महिंद्राचे 2.01 टक्के शेअर्स

LIC buys shares in Tech Mahindra: एलआयसीने 21 नोव्हेंबर 2022 ते 6 जून 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत टेक महिंद्रा या आयटी कंपनीचे 2.01% शेअर्स खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर एलआयसीची टेक महिंद्रा कंपनीतील भागीदारी वाढली आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

IKIO IPO : नोएडातल्या कंपनीत कमाईची संधी, 6 जूनला उघडणार आयपीओ, स्टॉकची किंमत काय?

IKIO IPO : आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालीय. नोएडातल्या एलईडी सेवा प्रदाता आयकेआयओ लायटिंग (IKIO Lighting) आपला आयपीओ पुढच्या आठवड्यात 6 जूनला उघडणार आहे. हा आयपीओ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे.

Read More

Policybazaar Share Price : पॉलिसी बझारसोबत कमाईची संधी, शेअर देणार 58 टक्क्यांपर्यंत परतावा?

Policybazaar Share Price : पॉलिसी बझार आणि पैसा बझार ऑपरेटर पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी चालून आलीय. मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्कृष्ट निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर सकारात्मक दिसत आहेत.

Read More

Tata steel : काय तुमच्याकडे आहे टाटा स्टीलचा शेअर? कंपनीच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

Tata steel : टाटा स्टीलचा शेअर असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. टाटा स्टील येत्या काळात आपल्या प्लांटची क्षमता अधिक वाढवण्याचा विचार करत आहे. टाटा स्टीलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिलीय. त्यामुळे आताच्या उत्पादनापेक्षा दुपटीनं हा विस्तार होणार आहे.

Read More

DMart March Quarter Results : डिमार्टला मार्च तिमाहीत 460 कोटींचा नफा

DMart Q4 Results : सर्व ग्राहकांना परीचित असलेले डिमार्ट हे नाव घरोघरी पोहचले आहे. Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल (DMart March Quarter Results) जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता.

Read More

Tata Motors Q4 Results 2023 : टाटा मोटर्सला 5,407 कोटींचा नफा, भागधारकांना लाभांश घोषित

Tata Motors Declares Profit : टाटा मोटर्सच्या भागधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सला 2023 च्या जानेवारी ते मार्च तिमाही उत्पन्नात 5,407.79 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 35.05 टक्के वाढ दर्शवली आहे. तसेच भागधारकांना 2 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने दिला आहे.

Read More

Tata Power Profit : टाटा पॉवरच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ, भागधारकांना लाभांशही जाहीर

Tata Power Q4 net profit : टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरचा चौथ्या तिमाहीतील नफा 48.5 टक्के वाढला. कंपनीला 939 कोटी रुपयांचा नफा झाला.

Read More