Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Annuity Deposit: अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीम काय आहे? या स्कीममध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?

SBI Annuity Deposit Scheme: स्टेट बँकेच्या अ‍ॅन्युईटी डिपॉझिट स्कीमद्वारे गुंतवणूकदार 3 वर्षांपासून 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करून त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

Solar Panel: छराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा अन् वीज बिलाला म्हणा गुडबाय, SBI देईल कर्ज

तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत असाल तर एसबीआयच्या कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता. सोलर पॅनेल बसवल्यास दरमहिन्याला हजारो रुपये वीज बिल भरावे लागणार नाही.

Read More

Recurring Deposit Scheme: SBI च्या रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करताय? मग या गोष्टी पाहाच

रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे आहे. कारण, तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार महिन्यावारी गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तुम्ही जर SBI च्या रिकरिंग डिपाॅझिट खात्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Top 5 SBI Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर SBI चे हे फंड्स जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून HDFC, ICICI आणि SBI चे म्युच्युअल फंड चांगला परतावा देताना दिसत आहे. त्यामुळे या बँकांच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे पहायला मिळते आहे. या लेखात SBI म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 स्कीम आणि त्याचे रिटर्न्स आपण समजून घेऊयात.

Read More

SBI Initiative : फक्त आधार कार्ड घेऊन बँकेत या, सर्व शासकीय योजनांचा मिळेल फायदा, SBI चा उपक्रम

SBI बँकेने सुरु केलेल्या या नवीन सुविधेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळविण्यातील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवणे हा आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे.

Read More

SBI New Branches : स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी 300 शाखा सुरू करणार

SBI New Branches : 48 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्टेट बँकने आता देशात आणखी 300 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखा सुरु झाल्यानंतर SBI च्या एकूण शाखांची संख्या 23 हजारावर पोहोचणार आहे. तसेच ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बँकेकडून येणाऱ्या काळात बिझनेस प्रतिनिधींची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

Read More

SBI Asha Scholarship चा लाखो विद्यार्थ्यांना होतोय फायदा, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा SBI फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल - इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे. या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

Read More

SBI Share Price: तिमाही निकालानंतर SBI ची वाटचाल कशी असेल? शेअर खरेदी करण्यापूर्वी ब्रोकर संस्थांचा अंदाज वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेकडे ग्राहकांची संख्याही इतर बँकांच्या तुलनेत जास्त आहे. तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे भविष्यात SBI चा शेअर किती वाढू शकतो, याचा अंदाज आघाडीच्या ब्रोकर संस्थांनी वर्तवला आहे.

Read More

SBI Special FD: स्टेट बँकेच्या स्पेशल एफडीमध्ये 15 ऑगस्टपर्यंत करता येणार गुंतवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2023 मध्ये एक स्पेशल एफडी स्कीम आणली होती. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेने जून 2023 पर्यंत मुदत दिली होती. पण बँकेने पुन्हा एकदा या योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Read More

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर जगा आरामदायी आयुष्य! एसबीआय सरल पेन्शन योजनेचे आहेत लाभच लाभ?

SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर आरामदायी जीवन असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो, त्यामुळे नोकरी करत असतानाच बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं विविध फायदे मिळतात. एसबीआयचीदेखील एक चांगला परतावा देणारी योजना आहे.

Read More

Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिस की बँक? कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल सर्वाधिक परतावा, जाणून घ्या

Recurring Deposit Scheme: सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मासिक आधारावर गुंतवणूक करायची असेल, तर 'आवर्ती ठेव योजना' (Recurring Deposit Scheme) हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. आवर्ती ठेव योजनेतील खाते पोस्ट ऑफिस (Post Office) आणि बँकेमध्ये (Bank) दोन्ही ठिकाणी ओपन करता येते. मात्र या दोन्हीपैकी कुठे गुंतवणूक केली तर सर्वाधिक परतावा मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

SBI Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, एसबीआयच्या 'या' 10 गोष्टी फॉलो करा

SBI Fraud Alert: डिजिटल बँकिंगचा अलिकडील काळात वापर वाढला आहे. यासोबतच बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोजच समोर येत आहेत. याबाबत आता एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे.

Read More