Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, एसबीआयच्या 'या' 10 गोष्टी फॉलो करा

SBI Fraud Alert: डिजिटल बँकिंगचा अलिकडील काळात वापर वाढला आहे. यासोबतच बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोजच समोर येत आहेत. याबाबत आता एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे.

Read More

Loan interest rate: एसबीआयनंतर आता 'या' खासगी बँकेचं कर्ज झालं महाग, किती दरवाढ?

Loan interest rate: देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक एसबीआयनं कर्जाचे व्याजदर वाढवले. त्यानंतर आता इतर बँकादेखील आपल्या व्याजदरात वाढ करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज महाग होत आहे.

Read More

SBI Home Loan: एसबीआयच्या ग्राहकांसाठी विशेष गृहकर्ज योजना, 31 ऑगस्ट पर्यंत मुदत

SBI Home Loan Special Offer: एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. ग्राहकांना हा लाभ मर्यादित कालावधीसाठी दिल्या जात आहे. जर तुम्ही स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Read More

SBI Loan: एसबीआयचे व्याजदर महागले, कर्जदारांचे EMI चे हफ्ते वाढणार

State Bank of India ने याबाबत एक निवेदन जारी करत त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील वाढलेल्या व्याजदराबाबत माहिती देण्यात आली आहे. MCLR वाढीनंतर सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत. यात होम लोन, पर्सनल लोन, वाहन लोन, शैक्षणिक लोन इत्यादींचा समावेश आहे.

Read More

Special Bank FD for Senior Citizen: ज्येष्ठ नागरिक 'या' तीन बँकांच्या विशेष मुदत ठेवीत करू शकतात गुंतवणूक, वाचा सविस्तर

Special Bank FD for Senior Citizen: उतार वयात आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) राबविली जाते. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळतो. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

SBI FD Vs Post Office FD: 5 लाखांची गुंतवणूक केल्यावर किती मिळेल परतावा, जाणून घ्या तुमच्या फायद्याचे गणित

SBI FD Vs Post Office FD: जर तुम्हाला देखील एकरकमी 5 लाखांची गुंतवणूक करायची असेल, तर मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) हा एक उत्तम पर्याय आहे. सरकारी किंवा खासगी बँकेत मुदत ठेव करता येते. अगदी त्याच प्रमाणे पोस्टामध्ये देखील मुदत ठेवीत पैसे गुंतवता येतात. या दोन्ही ठिकाणचा गुंतवणूक कालावधी, व्याजदर आणि परतावा हा वेगवेगळा असतो. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Government scheme : SBI मध्ये खाते उघडल्यावर शेतकऱ्यांना मिळणार 3,00,000 रुपये, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबद्दल

Government scheme : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना चालवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर 3 लाख रुपये दिले जातात. जाणून घ्या, या योजनेबद्दल सविस्तर

Read More

SBI Bank Account : SBI बँकमध्ये अकाऊंट असल्यास कोणकोणत्या सुविधेचा लाभ घेऊ शकता? जाणून घ्या

SBI Bank Account : SBI बँकमध्ये अकाऊंट असल्यास अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पगार खाते आणि बचत खात्यांवर कोणकोणत्या सुविधा मिळतात? जाणून घेऊया.

Read More

SBI UPI QR Cash: एसबीआय बँकेचे खातेदार आता विना ATM पैसे काढू शकणार…

SBI ने आपल्या YONO ॲप अपग्रेड केले असून त्यात हे नवे फिचर उपलब्ध करून दिले आहे. केवळ UPI QR कॅश फंक्शन असलेल्या ATM मधूनच विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार आहे. येत्या काळात जास्तीत जास्त एटीएम अपग्रेड केले जाणार आहेत.

Read More

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी आता मिळणार सुलभ कर्ज; एसबीआयच्या 'या' नव्या स्कीमविषयी जाणून घ्या सविस्तर...

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी तुम्हाला आता कर्ज हवं असेल तर ते मिळवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ऑटो लोन स्कीममध्ये सेकंड हँड कारसाठीदेखील फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

Read More

SBI Clerk Salary: स्टेट बँकेतील क्लर्कला पगार किती? बढती, पगारवाढीसह इतर कोणत्या सुविधा मिळतात?

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. यात सुमारे अडीच लाख कर्मचारी आहेत. दरवर्षी क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती होते. क्लर्क पदावर रूजू होऊन वरिष्ठ पदापर्यंतही जाऊ शकता. त्यासाठी अंतर्गत परीक्षा, मुलाखत द्यावी लागते. 2023 पासून स्टेट बँकेने क्लर्क पदाच्या पगार रचनेत बदल केला आहे.

Read More