Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Industries : मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, वाचा सविस्तर

अंबानी यांच्या तिन्ही मुलांना कंपनीच्या वार्षिक संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर या तिघांना बैठकाच्या मानधना व्यतिरिक्त कंपनीला होणाऱ्या वार्षिक नफ्यातील कमिशन दिले जाणार असल्याचाही उल्लेख कंपनीच्या ठरावपत्रामध्ये कऱण्यात आला आहे.

Read More

NVIDIA : रिलायन्सनंतर टाटाने केली अमेरिकन कंपनीसोबत भागीदारी, काय बनवते कंपनी? पाहा डिटेल्स

टाटा व रिलायन्स या देशातील मुख्य उद्योग समुहांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI) टेक्नॉलॉजीत पाय रोवायचे ठरवले असून त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील NVIDIA या चीप मेकर कंपनीसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया त्याविषयी अधिक डिटेल्स.

Read More

रिलायन्स रिटेलचा फॅशन ब्रांड Yousta लाँच, Zudio ला देणार टक्कर

‘झुडीयो’ प्रमाणेच अगदी स्वस्त दरात तरुण मुला-मुलींचे कपडे Yousta येथे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फॅशन आउटफिट स्टोअरमध्ये 499 रुपयांच्या आत शर्ट, टी-शर्ट, जीन्स, ओवरसाईज टी-शर्ट, सूज, अंडर गारमेंट खरेदी करता येणार आहे.

Read More

JFSL share Listing: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर 21 ऑगस्टला शेअर मार्केटवर सूचीबद्ध होणार आहे. या शेअरच्या किंमतीकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. बिगर बँकिंग वित्त सेवा क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे लहान कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

Reliance Industries : शुन्य पगारात आणखी पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम करणार मुकेश अंबानी; मागितली परवानगी

रिलायन्सच्या संचालक मंडळाने कंपनीच्या हितासाठी पुढील काळातही अंबानी यांनी कंपनीचे नेतृत्व करायला हवे असे मत व्यक्त केले आहे. मात्र, मुकेश अंबानी यांचे वय सध्या 66 वर्षे इतके आहे. तसेच 19 एप्रिल 2027 रोजी ते वयाची 70 वर्षे पूर्ण करतील. परंतु कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या अध्यक्ष पदासाठी 70 वयापेक्षा जास्त कालावधी ग्राह्य धरला जात नाही.

Read More

Reliance industries: ब्रुकफील्डसोबत भागीदारी करत डेटा सेंटरच्या व्यवसायात उतरली अंबानींची रिलायन्स

Reliance industries: जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी हे दोघेही आता एकाच व्यवसायात दिसणार आहेत. डेटा सेंटरच्या या व्यवसायात रिलायन्सनं उडी घेतली आहे. गौतम अडाणी आधीच या व्यवसायात कार्यरत आहेत.

Read More

Jio Financial: फिनटेक क्षेत्रात रिलायन्सची एंट्री! 'जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस' लवकरच होणार सूचीबद्ध

रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअल ही कंपनी वेगळी झाली आहे. त्यामुळे रिलायन्स ग्रूपची एक नवी कंपनी भांडवली बाजारात लवकरच सूचीबद्ध होणार आहे. फिनटेक क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या छोट्या कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

RIL Dividend: वर्षभरानंतर रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी, लाभांश देण्यावर कंपनी करणार विचार

RIL Dividend: रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना कंपनी लाभांश देण्याचा विचार करत आहे. या आठवड्यात होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो.

Read More

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्सपासून वेगळं होणार जिओ, डिमर्जरची रेकॉर्ड डेट 20 जुलै निश्चित

RIL-Jio Financial Demerger: रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिमर्जर 1 जुलैपासून लागू होणार आहे.

Read More

Hurun India Report: खासगी क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वात जास्त, तर अदानी ग्रुपच्या मूल्यांकनात घसरण

Hurun India Report: बरगंडी प्रायव्हेट-हुरून इंडियाने मंगळवारी देशातील 500 खासगी कंपन्यांच्या मूल्यांकन बदलाबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) देशातील सर्वात जास्त मूल्यांकन असणारी कंपनी ठरली आहे. तर अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More

Jio Financial Services IPO : रिलायन्सचा आणखी एक धमाका! लवकरच येणार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ?

Jio Financial Services IPO : रिलायन्सची घोडदौड सुरूच असून येत्या काही दिवसांत एक धमाका रिलायन्स इंडस्ट्रीज करणार आहे. हा धमाका आयपीओच्या संदर्भात असणार आहे. रिलायन्स जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ लवकरच येणार आहे.

Read More

Mukesh Ambani ने त्यांच्या खास मित्राला बक्षिस दिले 1500 कोटी रूपयाचं घर

Mukesh Ambani यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला मुंबईमध्ये महागडं असं घर भेट म्हणून दिलेलं आहे. हे घर मुंबईतल्या प्राईम लोकेशनवर आहे. जशी मुकेश अंबानी आणि मनोज मोदी यांची मैत्री जशी वैशिष्ट्यपूर्ण आहे तसंच हे घर सुद्धा खूप वैशिष्ट्येपूर्ण आणि लक्झरी आहे.

Read More