Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Isha Ambani Business : ईशा अंबानी उघडणार नवी कंपनी, रिलायन्स रिटेलची घोषणा

Isha Ambani Reliance Retail : रिलायन्स रिटेलने ब्रिटनमधील लहान मुलांच्या खेळण्यांचा ब्रँड हॅमलेज आणि रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने एक उद्योग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ईशा अंबानी हिने सोनपतची रिटेल कंपनी ई सर्कल सोबत करार केला असल्याची माहिती पूढे आली आहे. देशातील घरगुती खेळण्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे .

Read More

Mukesh Ambani Loan : रिलायन्स कंपनीने घेतलं देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेट कर्ज; या पैशाचं करणार काय?

Mukesh Ambani Loan : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि टेलिकॉम युनिट जिओने देशातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं कॉर्पोरेट कर्ज घेतलं आहे. एकूण 73 बँकांकडून रिलायन्सने तब्बल 5 अब्ज अमेरिक डॉलर उचलले आहेत. इतक्या पैशाचं नेमकं काय करणार आहेत अंबानी?

Read More

NMACC च्या कार्यक्रमात अनंत अंबानींच्या घड्याळाने तर राधिका मर्चंटच्या पर्सने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून थक्क व्हाल

'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'च्या (NMACC) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विशेष चर्चेत राहिले. याच कारण होतं, अनंत अंबानींचे सुपर ब्रँडेड घड्याळ आणि राधिका मर्चंटची ब्रँडेड मिनी पर्स. या कार्यक्रमात घड्याळ आणि पर्सच्या किमतीचीच चर्चा सर्वाधिक होती.

Read More

Viral Acharya: भारतातील 'या' 5 व्यावसायिक कुटुंबामुळे देशात महागाई वाढली, RBI च्या माजी अधिकाऱ्यांचा दावा

Reserve Bank of India: आर्थिक अडीअडचणीच्या काळात देशातील या 5 कंपन्यांना सरकारने वेळोवेळी आर्थिक सहाय्य पुरविले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून सरकारने या कंपन्यांना शक्य तेवढी मदत केली असल्याचे देखील विरल आचार्य यांनी म्हटले आहे.

Read More

उदयोगपती मुकेश अंबानी लवकरच उतरणार ब्युटी रिटेल मार्केटमध्ये, लॉन्च करणार नवीन ब्युटी अ‍ॅप व स्टोअर

उदयोगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप हा लवकरच ब्युटी रिटेल मार्केटमध्ये एका नवीन ब्युटी अ‍ॅपसोबत उतरणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौदर्य प्रसाधनाच्या शाॅपिंगसाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

Read More

Reliance ने आणलेली पहिली Hydrogen Bus कशी आहे? ती आवाजही करत नाही आणि धूरही सोडत नाही

India’s First Hydrogen Bus : देशातली पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. ओलेक्ट्रा या कंपनीने रिलायन्सबरोबर सहकार्याने ही बस तयार केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च तर कमी होणारच आहे शिवाय ही पर्यावरणपूरक इंधनावर बनलेली बस आहे.

Read More

JioMart : जिओ मार्टने बंद केली क्विक डिलिव्हरी सेवा

रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूया.

Read More

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने दुबईत खरेदी केली 80 मिलियन डॉलरची प्रॉपर्टी

Anant Ambani's Property in Dubai: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हे दुबईमध्ये शेजारी शेजारी आहेत. अनंत अंबानींच्या या आलिशान घरात अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

Read More

Mukesh Ambani's salary: अंबानींच्या पगारावर चक्क इतके शून्य! जाणून घेण्यासाठी वाचा

Mukesh Ambani's salary: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे ब्रँड फायनान्सच्या जगातील टॉप सीईओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या निमित्ताने त्यांचं शिक्षण आणि पगार जाणून घ्या.

Read More

Reliance Jio चा Jio Book लॅपटॉप आता 15,700 रुपयांमध्ये 

Reliance Jio ने भारतातला सगळ्यात स्वस्त लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केला. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांच्यासाठी असलेला हा लॅपटॉप आता कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. रिलायन्स डिजिटलवर त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

Read More

Reliance Q3 Results : तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा निव्वळ नफा 15 टक्क्यांनी घटला

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Reliance Industries Limited) निव्वळ नफा 15 टक्क्यांनी घसरून 15,792 कोटी रुपयांवर आला आहे. तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 28.3 टक्क्यांनी वाढून 4,638 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली.

Read More

Reliance Industries : रिलायन्स एनसीडीच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारणार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. त्यातच आता कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे निधी उभारणार असल्याची माहिती दिली आहे. नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय ते पाहूया.

Read More