Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account: प्रत्येक महिलेचे स्वतःचे बँक खाते का असायला हवे? जाणून घ्या याचे फायदे

महिलांचे स्वतःचे बँक खाते असल्यास त्यांना अनेक सुविधांचा लाभ घेता येऊ शकता. आर्थिक समावेशनापासून ते सरकारी योजनांपर्यंत अनेक आर्थिक सेवांचा फायदा त्यांन मिळेल.

Read More

Nudge Theory: या सिद्धांताच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात घडू शकतात मोठे आर्थिक बदल

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांनी 2008 साली नज सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताच्या मदतीने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच, चांगल्या आर्थिक निवड करण्यासाठीही फायदाही होईल.

Read More

Financial Stress: अर्थिक ताणापासून शारीरिक आणि मानसिक परिणाम कसे टाळायचे? पहा संपुर्ण माहिती

अर्थिक ताणापासून शारीरिक आणि मानसिक परिणाम कसे टाळायचे यासाठीचा उपाय तसेच संपुर्ण माहिती जाणुन घ्या खालील लेकात दिलेली आहे.

Read More

Financial Literacy for Kids: तुमच्या लहान मुलांना आर्थिक साक्षर कसे बनवाल?

मुलं कमी वयातच आर्थिक साक्षर झाल्यास त्यांची निर्णय क्षमता वाढेल, बचतीची सवय लागेल व भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

Read More

Gen Z Saving Tips: चोविस तास पार्टी मूडमध्ये असणाऱ्या Gen Z साठी बचतीच्या टीप्स

Gen Z भविष्याचा विचार न करता बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगण्यावर भर देतात. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगताना बचत आणि गुंतवणुकीकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. या लेखात पाहूया यंग जनरेशनने गुंतवणूक आणि बचत करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Read More

Divorce and Financial Care: संसारातून काडीमोड घेतल्यानंतर या गोष्टी न विसरता पार पाडा

Divorce सारख्या प्रक्रियेतून जातांना मानसिक ताणतणाव , वैचारिक द्वंद या गोष्टींना अनेकांना नाईलाजास्तव सामोरे जावे लागते. परंतु अशावेळी प्रत्येक गोष्टीचा , आपला व आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करणेही तितकेच महत्वाचे आहे. अशावेळी वित्त सल्लागार किंवा संबंधित तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेऊन योग्य आर्थिक निर्णय घ्यावे .

Read More

Financial Freedom: स्वातंत्र्य दिन जवळ येतोय! पण जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

या स्वातंत्र्य दिनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करा. तरुण वयातच गुंतवणूक, बचत आणि आर्थिक शिस्त लागली तर उतारवयात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. या लेखात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही मूलभूत टिप्स दिलेल्या आहेत. त्या फॉलो करून चिंतामुक्त आयुष्य जगा.

Read More

Home Loan: गृह कर्जाची परतफेड झाली? मग या गोष्टी नक्की करा, फायद्यात राहाल!

होम लोनचे ओझे उतरले म्हणजे घर आता तुमच्या मालकीचे झाले. तेव्हा आनंदी आणि थोडे रिलॅक्स होण्याचा तुम्हाला नक्कीच हक्क आहे. कारण, कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर तुम्ही गृह कर्ज फेडले आहे. आता बरेच पैसे शिल्लक राहणार आहेत, त्या पैशांचे तुम्ही काय करणार आहात? तुमच्याकडे काही प्लॅन नसेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही आयडियाज् आहेत.

Read More

Financial Advisor: पैसे गुंतवताना जरा जपून! आर्थिक सल्लागाराची निवड करताना 'या' टिप्स फॉलो करा

आर्थिक सल्लागार तुम्हाला गुंतवणूक आणि पैशासंबंधी निर्णय घ्यायला मदत करतो. अपुरी माहिती, अनुभव नसलेल्या सल्लागाराकडून आर्थिक सल्ला घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या गरजांना योग्य अशा सल्लागाराची निवड करताना लेखात दिलेल्या टिप्स फॉलो करा.

Read More

Insurance and Investment: तुमचा पगार 20 हजारांपर्यंत आहे! मग आधी आयुष्य सुरक्षित करा नंतर आर्थिक गुंतवणूक करा

Insurance and Investment: तुमचा पगार कमी असेल, तर सर्वात पहिल्यांदा आयुष्य सुरक्षित करणाऱ्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. त्यानंतर आर्थिक योजनांमध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा करायला हवा. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Tips: खर्च जास्त होत असल्यामुळे बचत होत नाहीये, मग 'हे' 3 सोपे उपाय नक्की करून पाहा

Money Saving Tips: आपल्यापैकी बरेच जण उत्पन्नापेक्षा (Income) जास्त खर्च करतात. हा खर्च बहुतांश वेळा गरज नसलेल्या वस्तूंवर अधिकतम केला जातो. त्यामुळे हातात आणि खिश्यात दोन्हीही ठिकाणी पैसे उरत नाहीत. तुमच्याकडून देखील पैशांची बचत होत नसेल, तर खालील उपाय नक्की जाणून घ्या.

Read More

Financial Planning: आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल, तर 'या' सवयी लवकरात लवकर बदला

Financial Planning: पैशांची बचत करणे ही एक सवय आहे. याच सवयीच्या मदतीने आर्थिक नियोजन करता येते. अनेकदा आपल्या चुकीच्या आर्थिक सवतींमुळे आपण आर्थिक अडचणीत सापडतो. त्यामुळे अशा सवयी (Habits) बदलायला हव्यात.

Read More