Credit Score : क्रेडिट स्कोअर 800 च्या वर कसा ठेवायचा? जाणून घ्या
क्रेडिट स्कोअर हा 600 पेक्षा कमी असलेले लोक हे बँकेकडून सबप्राइम कर्जदार म्हणून गणले जातात. कर्ज देणाऱ्या संस्था अनेकदा या श्रेणीतील कर्जदारांसाठी जास्त दराने व्याजदर आकारतात. तर 700 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर सहसा चांगला मानला जातो. परिणामी अशा कर्जदाराला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
Read More