Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा

केंद्र सरकारकडून यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) नावाने नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन पेन्शन योजनेचा लाभ जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Read More

Financial Planning: ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकतात? जाणून घ्या

निवृत्तीनंतर उत्पन्न थांबलेले असल्याने अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असते. ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकता, याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Retirement Planning: निवृत्तीचे नियोजन नेमक्या कोणत्या वयापासून करायला हवे?

Retirement Planning: मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचे नियोजन केले की, ती गोष्ट आपण 50 टक्के अगोदरच पूर्ण करतो. त्यानंतर उरलेले 50 टक्के हे आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळे उतारवयातील जगणे सुखकर करण्यासाठी लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. ते का आणि कसे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Read More

Life Certificate : आता घरबसल्या पोस्टमनच्या मदतीने मिळवा तुमचा हयातीचा दाखला!

ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना हयातीचा दाखला मिळवणे जरा अवघड असते. कुठली कागदपत्रे द्यावी लागतात, ती कुठे जमा करावी लागतात याची माहिती अनेकांना नसते. वृद्धापकाळात तर वारंवार बँकेत जाणे देखील जमत नाही. परंतु आता मात्र टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण आता थेट तुमच्या घरापर्यंत येऊन पोस्टमन तुम्हांला हयातीचा दाखला देणार आहे.

Read More

Pension Account: सॅलरी खाते असताना स्वतंत्र पेन्शन खाते सुरू करावे का? जाणून घ्या डिटेल्स

तुमचे सॅलरी खाते पेन्शन खात्यात रुपांतरीत करता येते हे लक्षात असू द्या. स्वतंत्र पेन्शन खाते सुरु करण्याची गरज नाहीये आणि त्यासाठी धावपळ करण्याची देखील गरज नाहीये. परंतु तुम्हांला यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Pension Update: हयातीचा दाखला बँकेत जमा करा अन्यथा पेन्शन होईल बंद, जाणून घ्या डीटेल्स

80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी, ऑक्टोबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांची पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात निवृत्त कर्मचारी अयशस्वी झाल्यास त्यांची पेन्शन रद्द केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

Read More

Unmarried Pension Scheme: अविवाहितांना सरकार देणार पेन्शन, 'या' राज्याने घेतलेल्या निर्णयाची देशात चर्चा

भारतातील एका राज्य सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या विषयी सरकार ठोस निर्णय घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असे कोणते राज्य आहे जे अविवाहितांना पेन्शन देणार आहे? यामागची नेमकी कारणे काय? अविवाहितांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे की त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

Read More

Generation Z पिढीला कामातून लवकर रिटायर्ड व्हायचंय; पण Retirement Planning च्या नावाने बोंब!

Retirement Planning: कामातून लवकर रिटायर्ड व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील काही वर्षांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याचा अमेरिकेतील GenZ पिढीने याचा विचार केलेला नाही. तुम्ही केला आहे का?

Read More

Pension Plan: रिटायरमेंट प्लॅनिंग करताय? तर 'या' सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा उत्पन्न

Pension Plan: जर तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्हाला दरमहा उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, अटल पेन्शन योजना या चारही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभसुद्धा मिळू शकतो.

Read More

Employee Pension Scheme: उच्च निवृत्ती वेतनासाठी नियोक्त्यांना द्यावे लागेल अतिरिक्त योगदान

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नियोक्त्यांच्या एकूण 12 टक्के योगदानामधूनच EPFO 1.16 टक्के अतिरिक्त योगदान घेणार आहे, जे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये गुंतवले जाणार आहे...

Read More

Higher EPF Pension: EPS अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतीत वाढ…

उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना अजूनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनचा निर्णय कुठल्या सूत्रानुसार घेणार याबद्दल कल्पना नाही. पीएफ फंडातून पेन्शन फंडात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी पीएफ अधिकाऱ्यांकडून कोणती प्रक्रिया अवलंबली जाईल हे देखील अजून स्पष्ट केले गेले नाही...

Read More

Government Scheme for Disability: दिव्यांगांसाठी सरकारच्या योजना, शिक्षण, रोजगाराला सहकार्य आणि पेन्शनचा मिळेल लाभ

Government Scheme for Disability: सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे निराधार, विधवा, शेतकरी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा सरकारकडून अनेक सोईसुविधा आणि योजना राबविल्या जातात. त्या माहित करून घेऊया.

Read More