Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना द्यावा लागतो हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र (Jeevan Pramaan) सादर करावे लागते, ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.

Read More

Pension & Group Schemes : जाणून घ्या ग्रुप इन्शुरन्स प्लॅनमधील पेन्शन ऑप्शन्स!

Pension & Group Schemes : कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर तो ह्यात असेपर्यंत नियमित पेन्शन मिळावी किंवा त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे. ही उद्दिष्ट्ये समोर ठेऊन ग्रुप इन्शुरन्स सुपर ॲन्युएशन स्कीमस् (Group Insurance Superannuation Schemes) तयार केल्या जातात.

Read More

निवृत्ती नियोजन : केव्हा? कसे? आणि कुठे?

Financial Planning after Retirement: वयाचा विचार करता लवकरात लवकर निवृत्ती वेतनाच्या नियोजनाला सुरूवात करणे महत्त्वाचे आहे; साधारणपणे वयाच्या 30व्या वर्षीच निवृत्ती नियोजनाला सुरूवात करणे फायद्याचे ठरू शकते.

Read More