• 04 Oct, 2022 16:41

Hybrid Fund: हायब्रीड फंड म्हणजे काय?

हायब्रीड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, जो इक्विटी व कर्ज मालमत्तेचे संयोजन अशा एकापेक्षा जास्त मालमत्ता प्रकारात तर काहीवेळा सोने व रिअल इस्टेट यातही गुंतवणूक करतात.

Read More

Specialty Fund: विशिष्ट फंड म्हणजे काय?भारतातील उच्च स्तरीय स्थानिक आणि विशेष म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड किंवा इतर कोणताही फंड जो विशिष्ट उद्योग, क्षेत्र किंवा क्षेत्राच्या रोख्यांमध्ये विशेषज्ञ असतो त्याला स्पेशालिटी फंड म्हणजेच विशेष म्युच्युअल फंड म्हणतात.

Read More

सेबीकडून PGIM म्युच्युअल फंड हाऊसवर 25 लाखांचा दंड!

PGIM Mutual Fund : सेबीने क्रेडिट इंटर-स्कीम ट्रान्सफरमधील अनियमिततेसाठी पीजीआयएम एएमसी, त्याचे सीईओ आणि फंड व्यवस्थापकांवर दंड ठोठावला. सेबीने असाच यापूर्वी कोटक महिंद्रावर 1.6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Read More

म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा आढावा कसा घ्यावा?

म्युच्युअल फंडाचे मूल्यांकन (Mutual Fund Evaluation) करण्यासाठी, तुम्हाला मागील वर्षांच्या परताव्याच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे; जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळू शकतो.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अफवांना कसे सामोरे जावे?

गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड (Mutual Fund Investment) किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत काहीही चिंता वाटत असेल तर त्याने सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहायला हवे!

Read More

2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट ‘आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड’

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) परवानगीने भारतात 2007 पासून आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड योजना सुरू करण्यात आली. या फंडाला किमान 500 दशलक्ष डॉलर निधी मिळणे आवश्यक आहे.

Read More

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) प्रामुख्याने इक्विटीमध्ये सेक्टरल आणि थिमॅटिक (Sectoral and Thematic Fund) प्रकारात गुंतवणूक करण्यावर भर देतात.

Read More

2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘टॉप 10 म्युच्युअल फंड’

Best Mutual Fund Invest in 2022 : ‘बेस्ट’ किंवा ‘टॉप’ या शब्दापासून सुरू होणारा इंटरनेटवरील कोणताही शोध तुम्हाला बेस्ट पर्याय देऊ शकत नाही. पण गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि रिस्कचा अंदाज घेऊन फंडची निवड करणे योग्य ठरेल.

Read More

बॅलन्स ॲडव्हांटेज फंड म्हणजे काय ?

बाजारात अनेक वेळा चढ-उतार येत असतात. अलीकडच्या काळात अशी परिस्थिती अनेकवेळा आपण पाहिली आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडात (Balance Advantage Fund) गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरू शकते.

Read More

100 रुपयांपासून गुंतवणुकीला करा सुरूवात!

Mutual Fund Investment : पहिल्यांदा गुंतवणूक करणार असलात तर 100 रुपयांच्या एसआयपी (Systematic Investment Plan)पासून गुंतवणुकीला सुरूवात करू शकता.

Read More

म्युच्युअल फंड कंपन्या पैसे कसे कमवतात?

आपण गुंतवणूक (investment) केलेल्या पैशांवर काही टक्के रक्कम ही आपल्या फंड मधून ठराविक कालावधी नंतर वजा केली जाते. तोच म्युच्युअल फंड (mutual fund companies) कंपन्यांच्या उत्पन्नाचा मूळ स्त्रोत असतो.

Read More

म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओचा आढावा घेणं का गरजेचं आहे

mutual fund portfolio 2022 -म्युच्युअल फंड केवळ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यात मदत करत नाही, तर जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. पण यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेणं आवश्यक आहे.

Read More