Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओचा आढावा घेणं का गरजेचं आहे

mutual fund portfolio 2022 -म्युच्युअल फंड केवळ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यात मदत करत नाही, तर जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. पण यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेणं आवश्यक आहे.

Read More

अशी करा म्युच्युअल फंडची E-KYC

ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे करा E-KYC

Read More

Systematic Withdrawal Plan: म्युच्युअल फंडच्या सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅनबद्दल सर्व काही येथे जाणून घ्या

SWP कधीही सुरू केले जाऊ शकते. तुम्ही पहिली गुंतवणूक करताच सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन सुरू करता येतो.

Read More

एक्सचेंज ट्रेड फंडाबद्दल या 5 गोष्टी जाणून घ्या, फायदेशीर ठरतील

ईटीएफ (ETF) हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. पण, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, ETF कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात.

Read More

टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? हे मुद्दे लक्षात घ्या

टॅक्स वाचवण्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम (NPS), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) या नेहमीच्या पर्यायांसोबतच आता इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) फंडना सर्वाधिक पसंती मिळत आहे. ELSS फंडमध्ये गुंतवणूक का करावी, याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ...

Read More

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अधिक परतावा मिळवून देणारी सुरक्षित गुंतवणूक समजली जाते; तसेच सर्वसामान्य व्यक्ती दरमहा 500 रूपयांपासून यात गुंतवणूक करू शकतो.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा, फायद्यात राहाल

जाणून घ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत होणाऱ्या काही साध्या सोप्या चुका

Read More