Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Transport in Mumbai : मुंबईत फिरताना खाजगी वाहनांचा विचार करावा की सार्वजनिक वाहतुकीचा? पैसे कुठे वाचतील?

मुंबईत जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जर तुम्हांला खाजगी किंवा सार्वजनिक वाहतुकीपैकी कुठल्या एका पर्यायाचा विचार करायचा असल्यास कुठला पर्याय निवडावा? कुठला पर्याय अधिक किफायतशीर आणि बचतीचा ठरू शकतो हे आपण या लेखात बघणार आहोत.

Read More

Homes for Mumbai Dabbawalas: महाराष्ट्र सरकार डबेवाल्यांना देणार सरकारी घर, लवकरच धोरण जाहीर होणार

मुंबईत गिरणी कामगारांना, माथाडी कामगारांना हक्काची घरे मिळाली. त्याच धर्तीवर मुंबईच्या डबेवाल्यांना देखील घरे मिळाली पाहिजेत या मागणीसह डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या काळात मुंबईनजीक डबेवाल्यांसाठी घरकुल देण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत...

Read More

Zepto Success Story: किराणामालाची डिलिव्हरी करून 'या' तरुणाने एका वर्षात उभारली 7,300 कोटींची कंपनी

Zepto Success Story: वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईचा कैवल्य वोहरा (Kaivalya Vohra) झेप्टो कंपनीचा संस्थापक झाला आहे. झेप्टो ही कंपनी ऑनलाईन किराणा मालाची डिलिव्हरी फक्त 10 मिनिटात करते. त्याला या व्यवसायाची आयडिया नक्की कशी सुचली, जाणून घेऊयात.

Read More

Cost of Living Rankings for 2023: प्रवाशांसाठी सर्वात महागडे शहर ठरले मुंबई, जाणून घ्या दिल्ली, पुण्याचा क्रमांक कितवा?

मर्सर (Merser) या संशोधन संस्थेने जारी केलेल्या 'Cost of Living Ranking 2023' नुसार मुंबई हे सर्वात महागडे शहर असून त्या खालोखाल नवी दिल्ली आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक लागलाय. पाच खंडातील 227 शहरांमध्ये एक खास सर्वेक्षण केले गेले ज्याद्वारे कॉस्ट ऑफ लिविंग रँकिंग ठरवले गेले आहे. जगातील सर्वात महागडे शहर म्हणून ‘हाँगकाँग’ शहराने पहिला क्रमांक पटकावला.

Read More

Real Estate Property: मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राममध्ये डॉलर्स होम्सच्या भाड्यात 40 ते 50 टक्क्यांची वाढ

Real Estate Property: भारतातील मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम शहरात डॉलर होम्सच्या (Dollar Homes) घरभाड्यात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु डॉलर होम्स म्हणजे नक्की काय? त्याचे मासिक भाडे किती असते, जाणून घेऊयात.

Read More

Mhada lottery 2023 : सिडको लॉटरीत घर मिळालेला व्यक्ती म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र ठरू शकतो का? नियम काय सांगतो?

Mhada lottery 2023 : अनेकदा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांना मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडल्याने ते प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत म्हाडाची लॉटरी ही एक सुवर्णसंधी असते. परंतू अर्जदार सिडकोच्या (CIDCO) घराचा लाभार्थी असेल, तर तो म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरेल का? जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरात राहत असलेला अर्जदार कोणत्या परिस्थितीत लॉटरीसाठी पात्र ठरू शकतो? जाणून घ्या

Mhada Lottery 2023 : म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्जदाराला म्हाडाने आखून दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या अटींनुसार म्हाडाच्या घराचा लाभ घेतलेला व्यक्ती पुन्हा घरासाठी अर्ज करू शकत नाही. मात्र घरात राहणाऱ्या व्यक्तीने काही अटींची पूर्तता केल्यावर त्यांना लॉटरीतील घराचा लाभ घेता येतो. त्या अटी कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम परत मिळते का? नियम काय सांगतो?

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अर्ज शुल्क भरावे लागते. तसेच आपला उत्पन्न गट ओळखून अनामत रक्कम देखील भरावी लागते. पण समजा म्हाडा लॉटरीत अर्जदार अयशस्वी झाला, तर भरलेली अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क परत मिळते का? याबाबत नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीत पती-पत्नी दोघेही विजेते ठरले, तर दोन घरं मिळतात का? जाणून घ्या

Mhada Lottery 2023 : अनेकदा म्हाडा लॉटरीसाठी अर्जदार म्हणून पती-पत्नी (Husband & Wife) दोघेही अर्ज करतात. जर दोघेही म्हाडा लॉटरीमध्ये यशस्वी विजेते ठरले, तर म्हाडाकडून दोन घरं मिळतात का? नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचा अर्ज भरताना कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, जाणून घ्या

MHADA Lottery 2023: ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापूर्वी EWS, LIG, MIG आणि HIG उत्पन्न गटाबद्दल जाणून घ्या

Mhada Lottery 2023: म्हाडाने मुंबई विभागात 4083 घरांची लॉटरी 22 मे रोजी काढली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गटाची (HIG) वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Mumbai Local Trains: मुंबईकरांची लाईफलाईन ठरलेल्या लोकल ट्रेनची जागा घेणार 'वंदे भारत' मेट्रो ट्रेन, प्रवासही महागणार!

रेल्वे बोर्डाने उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण बनवण्यासाठी सुमारे 238 वंदे भारत मेट्रो ट्रेन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.नोकरीनिमित्त, काम-धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा मुंबई लोकल हा आवडीचा, खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या या मुंबई लोकल ट्रेन लवकरच भूतकाळात जमा होणार आहे.

Read More