UTS App ला प्रवाशांची सर्वाधिक पसंती; तिकीट काढण्यासाठी अंतराचा परीघ वाढला
UTS App: यूटीएस अॅप आल्यापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर तिकीट काढणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तिकीट काढण्यासाठीचे अंतर 2 किमीवरून 10 किमी करण्यात आले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
UTS App: यूटीएस अॅप आल्यापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर तिकीट काढणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तिकीट काढण्यासाठीचे अंतर 2 किमीवरून 10 किमी करण्यात आले आहेत.
Read MoreKEM Hospital Scam: आत्तापर्यंत फक्त 65 लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून उर्वरीत नोंदवहीची सखोल चौकशी करावी, जेणेकरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बाहेर येईल, असा दावाही पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
Read MoreBMC News Update: मुंबई महानगरपालिका 11 इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. ज्यासाठी जवळपास 537 कोटींचा खर्च येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
Read MoreReal Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
Read MoreMumbai Tax Collection: बीएमसीने 2022-23 या आर्थिक वर्षात 7193 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 3849 कोटी रुपये आतापर्यंत वसूल झाले आहेत, जाणून घ्या सविस्तर.
Read Moreदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai, Economic Capital) एक खूप जुनी बाजारपेठ आहे, ज्याचे नाव आहे 'भिंडी बाजार किंवा भेंडी बाजार' (Bhendi Bazaar). पण भेंडीच्या भाजीशी काहीही संबंध नसताना या जागेला भेंडी बाजार म्हणून ओळख कशी मिळाली? तसेच अंडरवर्ल्डशी या जागेचा संबंध कसा? ते पाहूया.
Read MoreMumbai Metro: मेट्रो 2A आणि 7 च्या मार्गाने 1 लाख प्रवाशांचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(MMRDA) देण्यात आली आहे.
Read MorePorous Concrete Technology: यावर्षी मुंबईकरांना पावसाळयात रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या पाहायला मिळणार नाही. त्यासाठी पालिकेकडून(BMC) अत्याधुनिक 'Porous Concrete Technology' चा वापर करण्यात येणार आहे.
Read MoreMumbai Metro: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 2A आणि 7 च्या मार्गांसाठीचे तिकिटांचे दर जाहीर केले असून या तिकिटांच्या किमती 10 रुपयांपासून ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत.
Read MoreMumbai Integrated Transport : एकात्मिक वाहतूक प्रणालीच्या निमित्ताने आता मुंबईत जागतिक दर्जाचे डबलडेकर बोगदेही पाहायला मिळणार आहेत. वाहतूक कोंडीवरचा एक उपाय म्हणून त्याकडे बघितलं जातंय. आणि असे बोगदे कुठे उभारता येतील हे ठरवण्यासाठी तीन सदस्यीय समितीही नेमण्यात आलीय.
Read MoreSelf Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.
Read MoreGold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.
Read More