Bite-sized Insurance: बाईट-साईज इन्शुरन्स म्हणजे काय?
Bite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.
Read MorePradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: भारत सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे.
Read MoreInsurance Mistakes You Need to Avoid: कधीकधी तुम्ही जास्त विचार करता आणि दीर्घ काळासाठी जीवन विम्याचा निर्णय घेण्यास उशीर करता. जीवन विमा योजना (Life Insurance Plan) आर्थिक नियोजनातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विमा पॉलिसी घेण्यापूर्वी काही बेसिक चूका टाळणे आवश्यक आहे.
Read MoreHow is Life Insurance Premium Calculated? : लाईफ इन्शुरन्स हवा, अगदी प्रत्येकाला हवा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हवा. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी म्हटली की पॉलिसी कार्यरत ठेवण्यासाठीचे हप्ते देणे ओघाने आलेच. या इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरसाठी व्यक्ती जी रक्कम नियमितपणे भरत असते, त्या रक्कमेलाच “प्रीमियम” म्हणतात.
Read Moreवास्तविक प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, संपत्ती. प्रॉपर्टी म्हणजे अशी वस्तू जिला व्हॅल्यू (value) आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर कोणाची तरी मालकी आहे आणि जिला कायदेशीर मालक (legal right of ownership) आहे. तर याच नियमानुसार ‘लाईफ इन्शुरन्स पॉलिसी’ ही एक प्रकारची चल संपत्ती (movable Property) मानली जाते.
Read MoreUnderwriting in Insurance : पॉलिसीधारकाने प्रीमियमची रक्कम दिली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी निघाली, असे सोपे गणित इन्शुरन्स क्षेत्रामध्ये नसते. आपण दिलेले प्रपोजल कंपनी ज्या टप्प्यावर स्वीकारते किंवा नाकारते, त्या टप्प्याला अंडररायटिंग (Underwriting) म्हणतात.
Read MoreMorbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून Act of God आणि Act of Fraud याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातील आपण Act of God बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Read Moreघरातील कमावत्या व्यक्तीच्या (Breadwinner) आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्शुरन्स (Term Insurance). पण या इन्श्युरन्सचा कव्हर किती असावा, याचे काही नियम आहेत. ते आपण जाणून घेऊ.
Read MoreTPA- थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यामधील मध्यस्थ आणि मदतनीस असतो.
Read MoreLIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.
Read MoreMax Life Insurance Plan : मॅक्स लाईफ इन्श्युरन्सने पगारदार/नोकदार व्यक्तींसाठी, कामगारांसाठी आणि विशेषत: स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’चा (Smart Flexi Protect solution) पर्याय आणला आहे. याद्वारे अपंगत्व आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्याबरोबरच संपत्ती निर्माण करता येणार आहे.
Read Moreदैनंदिन जीवनात आपण काही अत्यावश्यक उत्पादने खरेदी करत असतो. त्या उत्पादनांच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला विमा पॉलिसीचा मोफत लाभ (hidden insurance policies) मिळत असतो. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.
Read More