लाईफ इन्शुरन्समधील Suicide Clause काय आहे?
Suicide Clause: पॉलिसीधारकाने जर पॉलिसी खरेदी केल्यानंतर एक वर्षाचा कालावधी (12 महिने) पूर्ण होण्यापूर्वीच आत्महत्या केली, तर पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला पूर्ण विम्याची रक्कम दिली जात नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Suicide Clause: पॉलिसीधारकाने जर पॉलिसी खरेदी केल्यानंतर एक वर्षाचा कालावधी (12 महिने) पूर्ण होण्यापूर्वीच आत्महत्या केली, तर पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला पूर्ण विम्याची रक्कम दिली जात नाही.
Read MoreTypes of Deaths Not Covered by Insurance: लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्व प्रकारचे मृत्यू जरी कव्हर करत असली, तरीदेखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्लेम नाकारण्याचा अधिकार देखील इन्शुररला आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या प्रकारचे मृत्यू लाईफ इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत.
Read MoreInflation Vs Insurance: महागाईचा वाढत जाणारा दर आणि कुटुंबाच्या बदलत्या, वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लाईफ कव्हर देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन उपयोगाचा ठरू शकतो.
Read Moreही विमा ऑफर सध्या मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, गोवा आणि बंगळुरू या शहरांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली असून पुढील 3 आठवडे या योजनेचा फायदा लोक घेऊ शकतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.
Read Moreआता देशातील कोणत्याही पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी त्यांचे केवायसी (Know Your Customer) कागदपत्रे त्या कंपनीला किंवा बँकेला देणे बंधनकारक असेल
Read MoreLife Insurance vs Bonds: भारतात बॉण्ड्ससारख्या उत्पादनांबद्दलची आर्थिक साक्षरता अजूनही कमी आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना या गुंतवणूक पर्यायाबद्दल शंका आहेत. त्याबद्दल अधिक माहिती समजून घेऊ.
Read MoreTraditional Insurance Growth: विमा क्षेत्र ग्राहकाभिमुख होत असले तरी पारंपारिक विमा योजनांना ग्राहकांची पसंती कायम असल्याचे दिसून आले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या 2021-22 च्या अहवानुसार विम्याच्या ट्रॅडिशनल प्रोडक्ट्समधील प्रिमीयम संकलनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
Read MoreLife Insurance vs Real Estate: मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी मात्र “नवीन घराच्या चाव्या ताब्यात घेतल्यावर” मालकी हक्कासोबतच अभिमानाची, सुरक्षित भविष्याची भावना अधिक उचंबळून येते. आर्थिक संरक्षण मिळविल्याचे अशीच भावना पहिली लाईफ पॉलिसी घेतल्यावर देखील असते.
Read MoreLife Insurance vs Mutual Funds: म्युच्युअल फंड काय किंवा लाईफ इन्शुरन्स काय, हे एकमेकांना कधीच पर्याय ठरू शकत नाहीत; पण ते एकमेकांना पूरक मात्र नक्की ठरू शकतात.
Read MoreElectronic Insurance Account: इन्शुरन्स पॉलिसीज् डिजिटल स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ड्रॉव्हरमध्ये एकत्र करून ठेवता येऊ शकतात. अशा डिजिटल खात्यांना "इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स अकाउंट" (e-IA) म्हणतात.
Read MoreLife Insurance Vs Fixed Deposit: “फिक्स्ड डिपॉझिट” विरुद्ध “लाइफ इन्शुरन्स” यांपैकी कोण अधिक चांगले आहे? याचे उत्तर म्हणजे “निश्चित परतावा” हवा असल्यास, FD मध्ये गुंतवणूक आणि जोखीम (Risk) कव्हर करायची असेल तर “लाईफ इन्शुरन्स” घेणे योग्य ठरू शकते.
Read MoreBite-sized Insurance: “बाईट-साईज इन्शुरन्सचा” उद्देश हा अल्प-मुदतीसाठी ठराविक प्रकारच्या संभाव्य धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे.
Read More