Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gov Schemes: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा फायदा कसा मिळेल?

1978 मध्ये स्थापन झालेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाद्वारे मागासवर्गाच्या उन्नतीसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

Read More

तुमचा क्रेडिट स्कोर कमी असण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे, कर्ज काढताना येईल समस्या

क्रेडिट स्कोरवरून व्यक्तीची आर्थिक स्थिती व कर्ज फेडण्याची क्षमता लक्षात येते. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

Read More

Google Pay Loan: 'गुगल पे'मधून कर्ज मिळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Google Pay Loan: भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

Read More

Loan Repayment : लोनचे हफ्ते वेळेवर भरले नाही म्हणून मारहाण करता येते ? Jawan Movie मधला सीन बनलाय चर्चेचा विषय

बँक कर्मचारी कुणा कर्जदार व्यक्तीला मारहाण करू शकतात का? कायद्याने या कृत्याला परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न सामन्यांना पडत आहेत. परंतु Jawan चित्रपटात दाखवलेली ही परिस्थिती दुर्दैवाने खरी आहे.

Read More

Loan Options: बँक की फिनटेक... कोणाकडून घ्यावे कर्ज? जाणून घ्या कर्ज काढण्याची योग्य पद्धत

सध्या बँकेसोबतच आता फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून देखील कर्ज उपलब्ध होते. बँक, फिनेटक अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Read More

Bank Loan घेण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस, सवलतीचा महिला घेतायेत फायदा

गृहकर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे याचाच अर्थ कमवत्या महिलांची संख्या देखील वाढली आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्था महिलांना स्वस्तात कर्ज देतात हेही यामागचे एक कारण आहे. याशिवाय कर बचतीचे फायदे देखील महिला कर्जदारांना मिळत असतात.

Read More

Wilful Defaulter Norms: बुडीत कर्जदारांना नव्यानं कर्ज मिळणं अवघड! RBI कठोर नियम आणणार

रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जदार ठरवण्याच्या नियमांत बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार सहा महिन्यांच्या आत कर्जदाराबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच नव्या नियमांनुसार जाणूनबुजून कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांना नव्याने कर्ज मिळणं आणखी अवघड होणार आहे. अशा कर्जदारांचे फोटो आणि नाव प्रकाशित करण्याची परवानगी बँकांना मिळू शकते.

Read More

Gold Loan OR Personal Loan : इमर्जन्सीत कोणता पर्याय निवडावा? जाणून घ्या

एखादा मोठा प्रसंग बितल्यावर त्यातून सुटायचं म्हटल की नाकी नऊ येतात. अशावेळी काय करावे काहीच समजत नाही. मोठा प्रसंग म्हटल्यावर माझा रोख तुम्हाला कळला असेल. होय. एखादी मेडिकल इमर्जन्सी किंवा तातडीची पैशांची गरज लागल्यास पैसा कुठून जमा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी दोन पर्याय घेऊन आलो आहोत.

Read More

Consumer Durable Loans: कन्झ्युमर ड्युरेबल लोन म्हणजे काय? वाचा सविस्तर

मार्केटमध्ये सध्याच्या घडीला लोनचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कन्झ्युमर ड्युरेबल लोन आहे. जे पर्सनल लोनच्या अंतर्गत येते. ज्या लोकांना घरात सर्व सुखसोयी हव्या आहेत. ते लोक कन्झ्युमर ड्युरेबल लोनचा पर्याय निवडू शकतात. हे लोन जास्त करुन 0 टक्के व्याजदर किंवा नो कॉस्ट EMI वर मिळू शकते.

Read More

Loans: टॅक्स बेनिफिट एकाचवेळी वेगवेगळ्या कर्जांवर घेता येतो? वाचा सविस्तर

कर्ज घेऊन हवी ती वस्तू घेता येते. मात्र, त्यासाठी एक मोठी रक्कम मोजावी लागते. पण, त्यातही काही दिलासा मिळाला, तर भारीच. म्हणूनच आज आपण कोणत्या कर्जांवर एकाचवेळी टॅक्स बेनिफिट मिळू शकते, याविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

SBI Animal Husbandry Loan : पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पाहिजे? एसबीआयची 'ही' योजना आहे फायद्याची

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्याकडून पशुधन कर्ज योजनेतून कर्जाचा पुरवठा केला जातो. ही कर्ज योजना सुरू करण्यामागचा बँकेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार तरुणांना शेतीपुरक जोडधंदा सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आहे. SBI बँक ग्राहकांना पशुधन कर्ज हे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी राबवण्यात आलेल्या KCC (किसान क्रेडिट कार्ड) योजनेतंर्गत उपलब्ध करून देते.

Read More

Loan Against Insurance : विमा पॉलिसीवर देखील काढता येते कर्ज; जाणून घ्या फायदे आणि अर्ज प्रक्रिया

पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या गरजेनुसार कर्ज काढतो. त्यामध्ये मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, किंवा नॉन बँकिंग सेक्टरमधील संस्थाकडून कर्ज प्राप्त करतो. मात्र, काही वेळा या कर्जाचा व्याजदर अधिक असू शकतो. पंरतु जर तुमच्याकडे जीवन विमा पॉलिसी असेल तर तुम्हाला त्या पॉलिसीवर देखील कर्ज घेता येते.

Read More