New rules in March: 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम...
New rules in March: फेब्रुवारी महिन्यात सरकारने अनेक नियम बदलले होते. आता मार्चमध्येही अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
New rules in March: फेब्रुवारी महिन्यात सरकारने अनेक नियम बदलले होते. आता मार्चमध्येही अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.
Read MoreHome Loan Tax Benefit: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळेच यंदा कर्ज घेणे महाग झाले आहे. परंतु, दर वाढूनही, कर्जाची मागणी, विशेषत: गृहकर्ज (home loans) कमी झालेली नाही. तर जाणून घेऊया Home Loan Tax Benefit कोणत्या मार्गांनी घेता येऊ शकते.
Read MoreLooking For Home Loan? व्याजदर वाढले की, EMI मधल्या व्याजाचं प्रमाण वाढतं. त्यातून EMI वाढतो. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या पात्रतेवर होतो. कारण, तुम्ही किती EMI भरू शकता यावर तुम्हाला मिळणारं कर्ज ठरत असतं.
Read MoreCommercial Loan Scheme: गेल्या काही वर्षांत नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. काही वर्षांपूर्वी Google Bain च्या अहवालानुसार, भारतातील 20% व्यवसाय महिलांच्या मालकीचे आहेत. व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत.
Read MorePashu Kisan Credit Card: शेतकर्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना सहज आणि जलद कर्ज देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत, सरकार शेतकरी बांधवांना केवळ सुलभ व्याजदर कर्ज देते, त्यासोबतच वेळोवेळी अनुदान देऊन शेतकरी बांधवांना दिलासाही मिळतो. PKCCY योजनेंतर्गत शेतकरी बांधव कर्जासाठी अर्ज करू शकतात.
Read MoreBachat Gat Loan: बचत गट हे मुळात 10 ते 20 सदस्यांचे अनौपचारिक गट असतात. महिलांना सबळ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बचत गटांची स्थापना केली जाते. ज्याद्वारे ते स्वावलंबी राहतील आणि त्यांच्यामध्ये बचतीला चालना मिळेल, जेणेकरून जमा झालेला निधी गरजू महिलांना कर्ज देण्यासाठी वापरता येईल.
Read Moreकर्जाचे शेतकऱ्यांवर ओझे होते. ज्याची परतफेड करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असे नाही. अनेकवेळा शेतकऱ्याला सुरक्षितता म्हणून ठेवलेली जमीन विकावी लागते. त्यामुळे थकबाकीदार घोषित झाल्यानंतरही बँका किंवा अन्य फायनान्शिअल संस्थांकडून कर्ज घेता येईल का? (Can defaulting farmers take loans again?) असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.
Read MoreRBI Bank Loan Plan: आता बँक कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यासाठी आरबीआय नवीन योजनेवर काम करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राष्ट्रीय वित्तीय माहिती नोंदणी (NFIR) स्थापन करण्यासाठी विधेयकाचा ड्राफ्ट तयार केला आहे.
Read MoreSolapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.
Read MoreMudra loan: तुम्हालाही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर, सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पीएम मुद्रा लोन(PM. Mudra Loan) या सरकारी योजने अंतर्गत कर्ज देण्यात येते ज्यावर बँक व्याज आकारते.
Read MorePersonal Finance : येलच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील फायनान्सचे प्राध्यापक जेम्स चोई म्हणतात, “लोकांची इच्छाशक्ती मर्यादित असल्यामुळे जे सोपे आहे आणि त्यावर टिकून राहणे सोपे वाटते ते करण्याबद्दल लोकप्रिय सल्ला दिला जातो.” "परंतु बरेच सल्ले हे सर्वसामान्य असतात आणि आर्थिक संशोधन किंवा लोकांच्या वैयक्तिक पातळीवरील स्थितीचा विचार करत नाहीत.
Read MoreLoan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.
Read More 
    