Education Loan : उच्च शिक्षणासाठी फायदेशीर ठरतं एज्युकेशन लोन!
आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.
Read MoreSalary planning with financial discipline: फायनान्शियल डिसिप्लिन(Financial Discipline) म्हणजे एक प्रकारची शिस्त लावून नवीन वर्षात पैशाचं नियोजन करणे.
Read MoreLAP (Loan Against Property) चा एक फायदा म्हणजे कमी EMI. कारण गृहकर्जाच्या तुलनेत व्याजदर कमी आहेत. LAP हे सुरक्षित कर्ज आहे, ते मिळवण्याची प्रक्रिया तणावमुक्त आणि जलद आहे.
Read Moreसिबिल स्कोअरला (CIBIL Score) क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. ही 3 अंकी न्युमरिक संख्या आहे जी 300 पासून सुरू होते आणि 900 पर्यंत जाते. हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या (Credit History) आधारे ठरवले जाते.
Read MoreLow interest rates: पर्सनल लोन लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन (Personal Loans) मंजूर देखील करू शकता आणि तुमच्या खात्यात पैसेही घरी बसून येऊ शकतात. पर्सनल लोन अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारले जाते.
Read Moreपैशाची गरज भासते तेव्हा काही वेळा कर्ज घेण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी घर तारण ठेवण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातो. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
Read Moreकाही वेळा पैशाची गरज निर्माण होते यावेळी पर्सनल लोनचा विचार केला जातो. हे पर्सनल लोन म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत, फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही आहेत ते कोणते, हे सगळे जाणून घेऊया.
Read Moreशहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात टू-व्हीलरची विक्री जास्त आहे. आणि यात आघाडीवर आहेत महिला तसंच तरुण. CIRF-हायमार्क या संस्थेनं वाहन कर्जाचे आकडे आणि दुचाकी विक्रीचे आकडे संकलित करून हा अहवाल तयार केला आहे
Read MorePaperless Home Loans: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) पेपरलेस होम लोनबाबत अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये गृहकर्जाचा डिजिटल कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात, होम लोन खाते डिजिटल (Home Loan Account Digital) स्वरूपात तयार केले जाईल.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्याने आता बँकांची कर्जेही महागणार आहेत. यामुळे मासिक बजेट सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.
Read MoreWhat Is SIDBI?: स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Small Industries Development Bank Of India) (SIDBI) ही भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वित्त कंपन्यांच्या नियमनासाठी सर्वोच्च नियामक संस्था आहे.
Read Moreस्टेट बँक ऑफ इंडियाची होम लोन ऑफर सुरू आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर राहणार आहे. या कालावधीत कमी व्याजदर मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे
Read More