Fake Loans : खोट्या कर्जाच्या जाळ्यात फसू नका, ‘हे’ करा
बोगस सावकार (bogus lender) सहजपणे आपली फसवणूक करतात. तेव्हा बोगस सावकार कसे ओळखावे? आणि आपण त्यापासून कसे सावध व्हावे? ते आज पाहूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बोगस सावकार (bogus lender) सहजपणे आपली फसवणूक करतात. तेव्हा बोगस सावकार कसे ओळखावे? आणि आपण त्यापासून कसे सावध व्हावे? ते आज पाहूया.
Read Moreआपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कर्जांचा आधार घेतो. पण त्यामुळे दिवसेंदिवस आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. तेव्हा कर्जाचे ओझे टाळण्यासाठी काय करता येईल? (Reduce your debt burden with these tips) ते आज पाहूया.
Read MoreSBI launches e-Bank Guarantee service: कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी, बँक गॅरेंटी खूप गरजेची असते. बँक गॅरंटी हे बँकेचे वचन असते की ते कर्जदाराच्या दायित्वांची पूर्तता करेल. आता एसबीआय बँक लवकरच ई-गॅरेंटी प्रक्रिया लागू करणार आहे, याबद्दलची सर्व माहिती बातमीतून जाणून घ्या.
Read Moreआज आम्ही खास तुमच्यासोबत वेडिंग लोनशी (Wedding Loan) संबंधित माहिती शेअर करणार आहोत. वेगवेगळ्या बँका देखील या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना लग्नासाठी कर्ज देऊन हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मदत करत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.
Read MoreSmall Finance Banks नी 2022 मध्ये कर्जाची वसुली वाढवल्यामुळे त्यांच्या बुडित कर्जाचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कर्ज वसुलीसाठी या बँकांनी काय रणनिती वापरली पाहूया…
Read MoreIncrease in interest rate on loans: एचडीएफसी पाठोपाठ बँक ऑफ बडोदाने कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. यामुळे कर्जधारकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. या दरवाढीमुळे कर्जधारकांच्या इएमआयच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. संपूर्ण माहिती पुढे वाचा.
Read Moreभारतातील दुचाकी (Two Wheeler) खरेदी -विक्रीची बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. स्कूटर असो की मोटारसायकल, मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये दुचाकी खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.
Read MoreFi Money Launched Instant Personal Loan: ग्राहकांना कर्ज घेण्याच्या कीचकट प्रक्रियेतून जावे लागू नये, तसेच त्वरित कर्ज मिळावे यासाठी फेडरल बँक आणि एफआय मनीने भागीदारी करत, ऑनलाईन इंस्टंट लोन देण्याची सोय ग्राहकांसाठी सुरु करत आहेत. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read MorePM Apang Karj Yojna: केंद्र सरकार दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवतात. जेणेकरून देशातील सामान्य लोकांसोबतच दिव्यांग व्यक्तींचाही विकास होऊ शकेल, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री अपंग कर्ज योजना ही अशाच काही योजनांपैकी एक आहे, ही सरकारची कर्ज योजना पीएम अपंग रोजगार कर्ज योजना म्हणूनही ओळखली जाते.
Read MoreCredit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.
Read MoreOther Options Instead Of Personal Loan: आर्थिक अडचणीच्या वेळी वैयक्तिक कर्जापेक्षा दुसरे कोणते पर्याय वापरता येतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.
Read MoreProperty Against Loan: प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज(Property Against Loan) हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार असून यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.
Read More