How to handle ITR on Property sale: मालमत्ता विक्री करताना ITR आणि कर फाइलिंग कसे हतळायचे.
मलमत्ता विक्री करताना कर आणि ITR फाईलिंग कसे हाताळायचे जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मलमत्ता विक्री करताना कर आणि ITR फाईलिंग कसे हाताळायचे जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.
Read Moreआपण सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की, आपल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर सरकारची बारीक नजर असते. तुम्ही गेल्या आर्थिक वर्षाचा करभरणा केला असेल, आयकर भरला असेल तर उत्तमच. मात्र आयकर भरताना तुम्ही तुमचे उत्पन्न लपवले असेल आणि करचुकवेगिरीचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.
Read MoreUpdated Return File Rule: आयकर विभागाकडून करदात्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे करदाता सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न सादर करु शकतो. सर्वसाधारणपणे आर्थिक वर्षानंतर 24 महिन्यांपर्यंत तो अपडेटेड रिटर्न फाईल करु शकतो असा नियम आहे.
Read Moreआज इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख असल्याने सगळीकडे धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, की सर्वाधिक इन्कम टॅक्स कोणं भरत असेल? अदानी, अंबानी की टाटा, बरोबर? पण यांच्यापैकी कोणीच नाही. तर या यादीत अव्वल आहे बाॅलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार.
Read Moreजर तुम्ही अजूनही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह तुम्ही आयकर भरू शकणार आहात. परंतु नसत्या भानगडीत न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण वेळेतच आयकर भरला पाहिजे. उशीरा आयकर भरल्यास काय दंडात्मक कारवाई होते हे जाणून घ्या...
Read MoreITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.
Read Moreआर्थिक वर्ष 2023 चे आयकर भरण्याची मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी गर्दी केली आहे. कारण अंतिम मुदत चुकली तर करदाते दंडास पात्र होणार आहेत. त्यामुळे करदात्यांना या उरलेल्या दोन दिवसात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)भरण्याशिवाय पर्याय नाही. नसेल तर मुख्यत्वे पुढील 5 परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
Read Moreआयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
Read MoreIncome tax return: टीडीएस कपात करूनच अनेकांना पगार मिळत असतो. अशा मिळालेल्या पगारावर आयकर भरावा का, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासंबंधी आयकर विभागानं नियम केले आहेत. त्याची माहिती असायला हवी, जेणेकरून कोणताही दंड लागणार नाही.
Read Moreइन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्ही कोणतीही चाचपणी न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यास, तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्या पोर्टलवर चार्ज आहे आणि कोणत्या नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Read Moreतुम्ही दिलेल्या मुदतीत पॅनकार्ड आणि आधार लिंक न केल्यामुळे तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे आणि तुम्हाला रिफंडसाठी क्लेम करायचा आहे. चिंता करू नका, इन्कम टॅक्स विभागाने तुम्हाला एक पर्याय दिला आहे. चला तो पर्याय जाणून घेऊ.
Read MoreITR FAQ: तुम्ही जर 31 जुलैनंतर म्हणजेच सरकारने दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला 1000 ते 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच दंडाच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज सुद्धा आकारले जाते.
Read More