Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing: आयटीआर भरतांना 'या' गोष्टींचीही द्या सविस्तर माहिती

Fill Detailed Information IN ITR: आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. ही तारीख पुढे वाढवली जाणार नाही म्हणूनच ज्यांनी आयटीआर भरला नाही, त्यांनी ते वेळेआधी भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरताना अनेक वेळा लोक छोट्या चुका करतात. त्यामुळे त्यांना आणखी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेक गोष्टी आहेत ज्याकडे रिटर्न भरताना दुर्लक्ष केल्यास आयकर विभागाची नोटीसही तुम्हाला येऊ शकते.

Read More

ITR Filing: हाउसवाईफने का भरावा आयटीआर? जाणून घ्या आयटीआर भरण्याचे महत्व

Housewife should file ITR: तुम्ही कोणतेही काम करत नसाल किंवा काही काळापासून बेरोजगार असाल तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax Return) भरावे. तुम्ही आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळवले नसले तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे. तुम्ही गृहिणी आहात आणि तुमचे कोणत्याही प्रकारे उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे कारण यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

Read More

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांनी का भरावा आयटीआर? जाणून घ्या, शेतकऱ्यांनी आयटीआर फाईल करण्याचे फायदे

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. तरीही शेतकऱ्यांनी ITR का फाइल करावा? जाणून घेऊया

Read More

ITR Filing: महसूल सचिवांनी केले लवकर रिटर्न भरण्याचे आवाहन, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख तीच असणार

Last Date Of Filing ITR: महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरण्याचे आवाहन केले आहे. आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून यावर अर्थ मंत्रालय मुदत वाढविण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयकर भरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read More

ITR : करदात्यांनो टॅक्स भरतांना तुमचे परदेशातील उत्पन्नही करा नमूद, अन्यथा होऊ शकतो 10 लाखाचा दंड

Filing Taxes: करदात्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख दिल्या गेली आहे. आजही असे अनेक नागरिक आहेत, जे परदेशातही कमावतात. अशा नागरिकांनी इन्कम टॅक्स भरतांना त्यात यासंबंधित सर्व गोष्टी नमूद करणे आवश्यक असते. अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून दंड आकारु शकतो.

Read More

ITR Due Date Extension 2023: आयटीआर भरण्याची मुदत वाढण्याची वाट पाहू नका; आजच रिटर्न फाईल करा!

ITR Filing Due Date: ज्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशा करदात्यांसाठी मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year 2023-24) साठी 31 जुलै ही आयटीआर भरण्यासाठी अंतिम तारीख आहे.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न नवीन कर प्रणाली नुसार 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात

Read More

ITR Filing: कर बचतीचे हे 5 पर्याय GenZ जनरेशनला माहित असणे आवश्यक!

Income Tax Return: सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे म्हणजे फक्त नियमांचे पालन करणे होत नाही. तर यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव देखील होतो.

Read More

ITR Form Updates: नवीन आयटीआर फॉर्म मध्ये 5 मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत अपडेट्स

Changes in New ITR Form: 31 जुलै जवळ येत असल्याने सगळ्यांनाच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई झालेली आहे. परंतु यावेळी आयटीआर भरतांना तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल झालेले दिसणार आहे. काय आहेत ते बदल जाणून घेऊया.

Read More

ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?

ITR Filing: मृत व्यक्तीलाही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. होय... हे थोडं विचित्र वाटेल, मात्र अशा व्यक्तींचाही आयकर भरणं आवश्यक आहे. मृत व्यक्तीकडेही आयकर रिटर्न फाइल असते. आयकर नियमांनुसार, जर मृत व्यक्तीचं कोणतंही उत्पन्न असेल तर त्यासंदर्भातले रिटर्न (ITR) भरावे लागतात.

Read More

Income Tax: तुम्ही चुकीचा आयटीआर फॉर्म तर भरत नाही ना? आयकर विभागानं काय सांगितलं?

Income Tax: आयटीआर फॉर्म भरताना तुम्ही योग्य भरत आहात ना, याची खात्री करणं गरजेचं आहे. जुलै महिना सुरू झाला आहे आणि 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. अशात योग्य फॉर्मसह आयटीआर भरावा, असं आयकर विभागानं म्हटलं आहे.

Read More