Elin Electronics IPO: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधील एलिन इलेक्ट्रॉनिक्सची आजपासून समभाग विक्री
Elin Electronics IPO: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये प्रस्थापित कंपन्यांना धक्का देणारी कंपनी म्हणून एलिन इलेक्ट्रॉनिक्सने आपली ओळख तयार केली आहे. कंपनीने समभाग विक्रीतून भांडवल उभारण्याच निर्णय घेतला आहे. कंपनीचे व्हॅल्यूएशन पाहता बहुतांश ब्रोकर्स कंपन्यांनी या आयपीओला सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे.
Read More