Tata Play IPO: 'टाटा प्ले' IPO साठी सज्ज, सेबीकडे पाठवला प्रस्ताव, 2500 कोटी उभारणार
Tata Play IPO: डीटूएच सेवा पुरवठा देणारी देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा प्ले लवकरच भांडवली बाजारात प्रवेश करणार आहे. कंपनीने 2000 ते 2500 कोटींचे भांडवल उभारण्याची तयारी सुरु केली असून समभाग विक्रीसाठीचा गोपनीय प्रस्ताव सेबीला सादर केला आहे.
Read More