Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15 Pro खरेदी करायचाय? एक्सेंज ऑफरमध्ये खरेदी करा केवळ 41 हजारांत! जाणून घ्या डील

तुम्ही तर iPhone 15 खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि बजेटमुळे खरेदीसाठी मागेपुढे बघत असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे iPhone 15 खरेदी करण्याचे स्वप्न तर पूर्ण होईलच सोबत ही डील तुम्हांला स्वस्तात देखील पडेल. iPhone 15 Pro जर तुम्हाला केवळ 41 हजारात खरेदी करता आला तर? होय हे शक्य आहे, परंतु त्यासाठी काही अटी देखील आहेत.

Read More

HDFC Bank सोबत रेडिंगटनची भागीदारी, देशभरातील 7000 रिटेल शॉपवर उपलब्ध करून देणार iPhone 15

मुंबई दिल्लीतील आयफोन प्रेमींसाठी iPhone 15 खरेदी करणे आता सोपे झाले आहे. मात्र आता देशभरातील 7000 किरकोळ विक्रेत्यांना देखील iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय Redington या कंपनीने घेतलाय.

Read More

iPhone 15 Launch: आयफोन 15 सिरिज लाँच; अफलातून फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

iPhone 15 सिरिजमधील 4 मोबाइल फोन्स आणि Series 9 आणि Ultra 2 हे दोन स्मार्ट वॉच कंपनीने लाँच केले. हाय स्पीड प्रोसेसर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्सचा वापर, पावरफुल्ल प्रोसेसर, कॅमेरा फिचर आणि डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Foxconn in karnataka : फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये करणार iPhone निर्मिती; 8800 कोटींची गुंतवणूक

Apple साठी iPhones निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे.

Read More

iPhone Manufacuring: ‘टाटा’ बनणार आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी, कर्नाटकातील प्रकल्प घेणार ताब्यात

विस्ट्रॉन आणि टाटा समुहात झालेल्या या कराराचे किंमत 600 दशलक्ष डॉलर्स असल्याचे बोलले जात आहे. विस्ट्रॉन कंपनीत सद्यस्थितीत जवळपास 10,000 कर्मचारी काम करत आहेत. टाटा कंपनीने अधिग्रहण केल्यानंतर हे कर्मचारी कायम राहणार आहेत. कामात कुठलाही बदल होणार नाहीये.यानंतर कुठल्याही भारतीय उद्योगाची 100% गुंतवणूक असलेली कंपनी आयफोन हा मोबाईल बनवणार आहे.

Read More

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनण्याच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेकडून टाटा समूहाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलसोबतचा लवकरच करार होऊ शकतो.

Read More

Apple Delhi-Mumbai Store : अ‍ॅपलची घोडदौड, महिनाभरातच मुंबई-दिल्ली स्टोअरमधून 50 कोटींची कमाई

Apple Delhi-Mumbai Store : अ‍ॅपलनं सर्वांना मागे टाकत घसघशीत कमाई केलीय. दिल्ली-मुंबईत स्टोअर सुरू केल्यानंतर अ‍ॅपलच्या व्यवसायात वेगात वाढ झाल्याचं दिसतंय. एका महिन्याच्या कालावधीत 50 कोटींचा आकडा कंपनीनं पार केलाय.

Read More

Apple iPhone : ॲपल आयफोनचे 'हे' मॉडेल होणार बंद, स्वस्तात बुक करण्याची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध

Appleची नवीन स्मार्टफोन सीरीज iPhone 15 लाँच होण्याच्या तयारीत आहे. त्याआधी iPhone 12चे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्याचा उरलेला स्टॉक कमी किंमतीत विकला जात आहे.

Read More

Apple Store employees : अ‍ॅपल स्टोअरमधले कर्मचारी आहेत उच्चशिक्षित; वाचा पदवी, पगार आणि बरचं काही...

Apple Store employees : आयफोनबद्दल तर अनेक नवनवीन माहिती आपण वाचत असतो. पण कधी या आयफोन स्टोअर्समधल्या कर्मचाऱ्यांबद्दल आपल्याला माहिती आहे का? त्यांचं शिक्षण काय झालं असेल, पगार तसंच इतर कौशल्यांबद्दल कधी ऐकलंय का? आम्ही आपल्यासाठी या एम्प्लॉइजबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Apple Store : अॅपल स्टोअरला भारतात यायला लागली तब्बल 22 वर्षे!

Apple Store : अॅपलनं आज आपलं पहिलं स्टोअर लॉन्च केलंय. अॅपलचे सीईओ टीम कूक हे यासाठी भारतात आलेत. हे भारतातलं पहिलं स्टोअर आहे. पण पहिला आयफोन कधी लॉन्च झाला होता आणि आयफोनचं पहिलं स्टोअर भारतात येण्यास का उशीर झाला, याची माहिती आपण घेऊ...

Read More

iPhone Robbery in USA : अमेरिकेमध्ये 4 कोटी किंमतीच्या अॅपल प्रॉडक्सची चोरी

Robbery of iPhone's - एका कॉफी शॉपच्या बाथरूममधून अॅपल स्टोरमध्ये प्रवेश करत चोरांनी तब्बल 4 कोटी किंमतीचे आयफोन चोरले आहेत.

Read More

Made in India iphone - एका महिन्यात ॲपलने केली 8100 कोटींच्या मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री

Made in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली

Read More