Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus 11R 5G चे डिटेल्स झाले लिक जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स..

OnePlus 11R 5G: OnePlus आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 5G भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, देशात OnePlus 11 लॉन्च केल्यानंतर लवकरच कंपनी भारत आणि चीनमध्ये आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, जाणून घेऊया डिटेल्स..

Read More

चीनमधील सनी ओपोटेक कंपनीचा अ‍ॅप्पलसोबत करार; भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक

चीनमधील कॅमेराची निर्मिती करणारी कंपनी सनी ओपोटेक (Sunny Opotech) या कंपनीने अ‍ॅप्पल (Apple) कंपनीसोबत करार केला असून या करारांतर्गत सनी ओपोटेक भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करून ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचे (Sunny Optical Technology) युनिट सुरू करणार आहे.

Read More

iPhone 15: नव्या वर्षात लाँच होणाऱ्या iphone 15 चे फीचर्स काय आहेत?

Apple iPhone 15 Pro series launch: अॅपल लवकरच बाजारात, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन बाजारात आणणार आहे. या दोन्ही फोनचे फीचर्स काय असतील, त्यांची किंमत काय असेल या बाबी पुढे वाचा.

Read More

iPhone SE 4: भारतात लॉंच होणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

iPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

Read More

iPhone 15: नवीन आयफोन मालिका टायटॅनियम बॉडी आणि अधिक रॅमसह पॉवरफूल कॅमेरा आणि अनेक उत्कृष्ट फीचर्ससह

iPhone 15 : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक रॅम यासारख्या नवीन फीचर्सचा समावेश असेल.

Read More

Apple चा ग्राहकांना झटका, iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार

Iphone : Apple ने ग्राहकांना झटका दिला आहे. iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार आहे. आता मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त 20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. AppleCare+ ग्राहकांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही.

Read More

5G On IPhone : भारतात अॅपल फोनमध्येही मिळणार 5G सेवा

2022 हे वर्षं जगात दूरसंचार क्षेत्रात 5G सेवेसाठी ओळखलं जाईल. सगळ्या आघाडीच्या कंपन्यांनी 5G सेवा सपोर्ट करणारे मोबाईल फोनही बाजारात आणले. पण, आश्चर्य म्हणजे यात अॅपलचे आयफोन मागे होते. पण, आता कंपनीने भारतातल्या फोनमध्ये 5G सपोर्ट देऊ केला आहे.

Read More

Tata Group to open Apple exclusive stores : टाटा समूह देशभरात 100 अॅपल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स उघडणार

150 वर्षांपासून भारतात व्यवसाय करणाऱ्या टाटा समूहाने (Tata Group) एक खास अॅपल स्टोअर (Apple Store) सुरू करण्याची योजना आखली आहे. अमेरिकेची टेक कंपनी अॅपल या संदर्भात टाटाच्या इन्फिनिटी रिटेलशी (Infinity Retail) करार करणार आहे.

Read More

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More

जाणून घ्या iPhone 13 चे खास 13 फिचर्स; iPhone 14 ला ठरू शकतो पर्याय!

iPhone 13 Features : नुकताच iPhone 14 लॉन्च झाला आहे; पण त्याच्या किमती ऐकून Apple Lovers आजही iPhone13 लाच पसंती देत असल्याचं दिसून येतंय. काय आहेत iPhone 13 चे फीचर्स जाणून घेऊयात.

Read More

सर्वाधिक क्रेझ असलेला iPhone बनवण्यासाठी किती खर्च येतो, माहितीये तुम्हाला?

अॅपल कंपनी जगभरात सर्वाधिक मागणी असलेलं iPhone हे प्रोडक्ट तयार करते. पण तरीही स्मार्टफोनच्या जागतिक मार्केटमध्ये Samsung हाच सर्वाधिक विकला जाणारा ब्रॅण्ड आहे.

Read More

लवकरच Made in India ‘iPhone’ मिळणार, टाटाकडून जय्यत तयारी! तैवानच्या कंपन्यांशी चर्चा

अॅपल कंपनीला आयफोन तयार करण्यासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशन (Wistron) कंपनीशी टाटा ग्रुपची (TATA Group) चर्चा सुरू आहे. टाटा ग्रुप तैवानच्या या कंपनीशी भागीदारी करून भारतात संयुक्त उपक्रमांतर्गत (Joint Venture) iPhoneची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Read More