Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Interest Rate Hike: ही बँक स्पेशल एफडीवर देतेय 9.45 टक्के व्याज; जाणून घ्या इतरही स्कीम

FD Interest Rate Hike: आरबीआयच्या रेपो रेट 'जैसे थे'च्या निर्णयानंतर एका स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल एफडीवर 9.45 तर सर्वसाधारण नागरिकांना 8.98 टक्के व्याज दर ऑफर केला आहे.

Read More

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेत महिन्याला 5 हजार रुपये गुंतवा अन् लखपती व्हा!

Post Office Scheme: केंद्र सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Read More

जेके लक्ष्मी सिमेंट AHPL ची 20.80% भागीदारी मिळवणार; 21.60 कोटींची करणार गुंतवणूक

जेके लक्ष्मी कंपनीचा छत्तीसगड दुर्ग येथील सिमेंट युनिट आहे. त्यासाठी कंपनी सौर उर्जेचा वापर करणार आहे. तर तर एम्प्लस कंपनीचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात 50 MWAC (मेगा वॅट अल्टरनेटिंग करंट)च्यासौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहे. याच प्रकल्पातून जेके लक्ष्मी 40 MWAC सौरउर्जेचा वापर करणार आहे. यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे.

Read More

Short-Term Investment: गुंतवणुकीचे हे पर्याय वापरा, वर्षभरात मिळवून देतील जबरदस्त रिटर्न

गुंतवणूक म्हटल्यावर रिस्क आलीच. पण, बरेच गुंतवणुकदार सावधगिरी बाळगून गुंतवणुकीचे पर्याय निवडताना दिसतात. त्यामुळे रिटर्न तर चांगला मिळतोच, रिस्क ही कमी होते. तुम्हाला देखील याच प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास गुंतवणुकीचे पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग ते पर्याय पाहूया.

Read More

Power Of Savings: आर्थिक ध्येय पूर्ण करायचे आहे? दिवसाला फक्त 100 रुपये सेव्ह करा, संपूर्ण डिटेल्स पाहा

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे कमाई करताना त्याची बचत करणेही आवश्यक आहे. तरच आपण चांगला पैसा जोडू शकतो. तुम्ही जर शिस्तबद्ध बचतीची सवय लावली, तर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त दिवसाला 100 रुपये बचत करुन, कालांतराने चांगला पैसा जमा करु शकता. त्यासाठी काय करावे लागणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Small Investment Schemes : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, फायद्यात राहाल

पैसा बचत करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. पण, तेवढ्यानेच काम भागत नाही. सध्याच्या परिस्थितीत तर अजिबात नाही. त्यामुळे पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे, तेव्हाच महागाईवर मात करता येऊ शकते. चला तर मग कुठे गुंतवणूक केल्याने महागाईशी दोन हात करता येईल, याविषयी जाणून घेऊया.

Read More

Inflation & Investment: महागाईवर मात करण्यासाठी कोणत्या योजनांमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर!

Inflation & Investment: गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक महागाईवर मात करण्यास सक्षम ठरत आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईमुळे गुंतवणूक केलेल्या रकमेतून काहीच लाभ होत नसेल, तर अधिक लाभ देणाऱ्या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Recurring Deposit: एफडीप्रमाणेच आरडीवरही मिळतंय 8.50 टक्के व्याज; जाणून घ्या बँक आणि इतर तपशील

Recurring Deposit: जर तुम्हाला बँकेची मुदत ठेव योजना सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणारी वाटते. तर तुमच्यासाठी अशाच प्रकारची आणखी एक योजना आहे. जी तुम्हाला 8.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देऊ शकते.

Read More

Investment Options: तरुण गुंतवणुकदारांसाठी 'हे' आहेत गुंतवणुकीचे खास पर्याय, जाणून घ्या लगेच

गुंतवणूक कशाचीही असो माणसाला कधी तरी कामी येतेच. पण, गुंतवणूक तरुण वयातच सुरू केली तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करायला कामी येतो. त्यामुळे तुम्ही अजूनही गुंतवणुकीला सुरूवात केली नसल्यास, आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचे खास पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग त्या पर्यायांविषयी जाणून घेऊया.

Read More

FD New Interest Rate: ही बँक मुदत ठेवींवर देतेय 9.1 टक्के व्याजदर;जाणून घ्या बँकेच्या इतर योजना

FD New Interest Rate: रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात रेपो दरामध्ये सातत्याने वाढ केली होती. त्यामुळे अनेक बँकांनी मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ करून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही अनेक बँका सर्वसाधारण नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर (Fixed Deposit) चांगले व्याजदर देत आहे.

Read More

Financial Investment: छोटे व्यावसायिक 'या' ठिकाणी गुंतवणूक करुन मिळवू शकतात मोठा परतावा, वाचा सविस्तर

Financial Investment: छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न हे त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. हे उत्पन्न कधी कमी, तर कधी जास्त असते. अशा वेळी त्यांनी कुठे गुंतवणूक केल्यावर सर्वाधिक परतावा मिळेल, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More