Insurance Policy: विमा दाव्यांची प्रक्रिया होणार खूपच सोपी, सरकार आणणार नवीन पोर्टल
आजारपण, अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये विमा क्लेम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन पोर्टल आणणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आजारपण, अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये विमा क्लेम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन पोर्टल आणणार आहे.
Read Moreभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडाने (IRDAI) विमा कंपन्यांना ग्राहकांना सोप्या भाषेत विम्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.
Read Moreभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे लवकरच बीमा विस्तार योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये आरोग्य, जीवन, वाहन विमा कव्हरचा समावेश असेल.
Read Moreतुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये एलआयसी पॉलिसीचे स्टेट्स तपासू शकता. यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची देखील गरज नाही.
Read Moreथर्ड पार्टी विमा कंपन्या पॉलिसीधारक आणि मूळ विमा कंपनी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. या कंपन्यांना विमा नियामक संस्था इर्डाकडून अधिकृत परवानगी मिळालेली असते. विमा क्लेम पास करण्यास थर्ड पार्टी कंपन्यांकडून मदत केली जाते. देशातील आघाडीच्या विमा कंपन्यांसोबत मिळून TPA काम करतात.
Read MoreInsurance Complaint Options: तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विमा कंपन्यांकडून पॉलिसी घेतली जात असते. मात्र विमा कंपनीकडून योग्य सेवा दिली जाईलच, याची शाश्वती नसते. खरं तर ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून विविध प्रकारचा विमा काढला जातो. कंपन्यांकडून मात्र योग्य सेवा दिली जात नाही.
Read Moreतुम्ही देखील जर कुठली विमा पॉलिसी घेतली असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. जेणेकरून तुम्हांला विमा क्लेम करताना कुठलीही अडचण येणार नाही. यासाठी नियमित प्रीमियम भरणे, नॉमिनेशन केलेल्या व्यक्तीची सविस्तर माहिती कंपनीला देणे आवश्यक आहे...
Read MoreLIC new policy: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीनं एक नवी विमा पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्या पैशांची बचत तर होणार आहेच मात्र त्यासोबतच विविध लाभदेखील मिळणार आहेत. त्याच महत्त्वाचं म्हणजे कर सवलतीचा लाभ. कशी आहे ही नवी विमा पॉलिसी? जाणून घेऊ...
Read Moreटाटा एआयए विमा (Tata AIA Life Insurance) कंपनीकडून हा 1183 कोटीचा लाभांश पॉलिसीधारकांना देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार एकूण 7,49,229 पॉलिसीधारक (Policyholders) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये घोषित केलेल्या लाभांश मिळण्यासाठी पात्र आहेत.
Read Moreविमा एजंट, ग्राहक प्रतिनिधींचे सेल्स कॉल दिवसातून एकदा तरी नागरिकांना येतातच. ग्राहकांची गरज नसतानाही अनेकवेळा पॉलिसी माथी मारली जाते. मग, पॉलिसी घेतल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, अशा वेळी फ्री लूक पिरियड मदतीला धावून येईल. या कालावधीत तुम्ही चुकलेला निर्णय सुधारू शकता. ते कसे या लेखात पाहूया.
Read MoreLIC Scheme: भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा पॉलिसी घेणे फार महत्वाचे आहे. आपल्याकडे अनेक विमा पॉलिसीचे ऑप्शन आहेत पण, उत्तम परतावा मिळेल अशीच पॉलिसी आपण घेतो. 2023 मधील टॉप 5 मध्ये असलेल्या एलआयसीच्या विमा पॉलिसीबद्दल माहित करून घेऊया.
Read MoreLIC Jeevan Labh Policy पॉलिसी 2020 मध्ये लाँच केली गेली आहे. या योजनेत तुम्हाला किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम (Sum Assured) हमखास मिळेल. एलआयसी जीवन लाभ पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र आहेत. 1.5 लाख रुपयापर्यंत या योजनेत कर सवलत दिली जाते.
Read More