Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवलीयेत? थांबा, पॅनिक होऊ नका!

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवली तर निश्चित काही अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्ही जर रितसर याचा पाठपुरावा केला तर तु्म्हाला इन्शुरन्स कंपनीकडून डुप्लिकेट पॉलिसी मिळवता येते.

Read More

Aircraft accident insurance: विमान दुर्घटना इन्शुरन्समधील प्रकार कोणते आहेत आणि यात कोणत्या गोष्टी कव्हर होतात?

Aircraft accident insurance: एव्हिएशन इन्शुरन्समध्ये, विशेषत: विमान चालवण्यातील जोखीम समाविष्ट असते. हा विमा पायलट तसेच प्रवाशांना झालेल्या दुखापतींना कव्हर करतो. याव्यतिरिक्त, ते कोणत्याही अपघाती मृत्यू आणि खंडित होणे समाविष्ट करते. एव्हिएशन इन्शुरन्स पॉलिसी वाहतुकीच्या इतर पॉलिसीपेक्षा वेगळी असते. एव्हिएशन पॉलिसीतील प्रकार आहेत, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Insurance policy: 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता, 'या' टॅक्स सेविंग पॉलिसीमध्ये..

Insurance policy: नॉन-लिंक्ड विमा पॉलिसींमधील तुमची सर्व गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त परताव्यासाठी पात्र आहेत. प्रीमियम आणि विमा रकमेशी संबंधित गुणोत्तराचे नियम यावर लागू आहेत.

Read More

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स प्लॅन काय आहे? सध्याच्या कर्मचारी कपातीत हा इन्शुरन्स फायद्याचा ठरू शकतो?

Job Loss Insurance Plan: सध्या कर्मचारी कपातीच्या सतत बातम्या येत आहेत. नोकरी गेली तर नवीन नोकरी शोधायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही वेळा सर्व गरजा पूर्ण करणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीत, नोकरी गमावण्याचा विमा उपयुक्त ठरू शकतो.

Read More

Insurance ULIP Plans: कॅपिटल गेन टॅक्स लागू न झालेली, युलिप योजना काय आहे?

Insurance ULIP Plans: युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा जीवन विमा उत्पादनाचा एक प्रकार आहे. यामध्ये ग्राहकाला संपत्ती निर्मिती आणि जीवन विमा संरक्षण असा दुहेरी लाभ मिळतो. म्हणजेच, ही अशी योजना आहे ज्यामध्ये एकीकडे टर्म प्लॅन लाइफ कव्हर प्रदान करते, तर दुसरीकडे तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळते.

Read More

Economic Survey 2023: विमा योजनांवर क्लेम पेमेंट वाढले, आयुष्मान विमा योजनांच्या लाभार्थ्यांना फायदा

Economic Survey 2023: आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, विविध सरकारी विमा योजनांमध्ये वेगाने प्रगती नोंदवण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या यशाचे प्रमाण वाढले आहे.

Read More

Insurance : जॉब गेल्यास इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो?

भविष्याची तरतूद म्हणून आपण वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) खरेदी करतो. पण नोकरी सुटल्यास आपल्यावर खर्चांचा ताण येतो. अशा स्थितीत इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो? ते आज आपण पाहूया.

Read More

Insurance Policy : तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी आवडली नसेल तर काय करावे?

इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) निवडताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कालांतराने तिचा भार होतो. तेव्हा एखादी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर आवडली नसल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आज पाहूया.

Read More

Insurance Claim : पुन्हा पुन्हा प्रयत्न करुनही इन्शुरन्स क्लेम मिळत नाही?

विमा पॉलिसी (Insurance Policy) हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असतो. अडचणीच्या वेळी, विमा घेतल्याने खूप मदत होते, परंतु काहीवेळा असे देखील होते की आपल्याला आवश्यकतेच्या वेळी इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. अशावेळी काय करावे ते पाहूया.

Read More

Insurance versus tobacco: स्मोकिंग करता पण इन्शुरन्स हवाय, जाणून घ्या विमा कंपन्यांचे नियम

Insurance versus tobacco: तुम्ही नवीन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजल सादर करता, तेव्हा तुम्ही मागील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये निकोटीनचे सेवन (कोणत्याही स्वरूपात) केले आहे किंवा नाही, ह्याचे व्हेरिफिकेशन करण्याचा इन्शुरन्स कंपनीला अधिकार आहे. तुम्हाला “नॉन-स्मोकर”चे स्टेटस मिळण्यासाठी किमान एक वर्ष निकोटीनमुक्त असणे आवश्यक आहे.

Read More

People Relucant to Buy Insurance: लाईफ इन्शुरन्स घेण्यास भारतीय टाळाटाळ का करतात? जाणून घ्या कारणे

People Reluctant to Buy Insurance: आपल्याला बहुसंख्य लोकांना “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” खरेदी करायला कधीच वेळ नसतो, मात्र “पॉलिसी न घेण्याची १०० कारणे” मात्र त्यांच्याकडे कायम तयार असतात. वास्तविक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणं, हे सुशिक्षित आणि संवेदनशील प्रौढ जीवनामधलं महत्वाचं कर्तव्य आहे. “CoviD-19”ने जगभरामध्ये घातलेले मृत्यूचे तांडव भारतीयांनी देखील अगदी जवळून पाहिलय. वेदनाही जाणवल्या.

Read More

LIC Jeevan Tarun:150 रुपये दिवसाला गुंतवा, 12 वर्षांत मिळवा मोठी रक्कम!

LIC Jeevan Tarun योजना तरुण पालकांसाठी वरदान ठरू शकते. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक निधीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. तसेच त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर गरजेच्या खर्चासाठी देखील ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Read More