Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poverty in India : भारतातील गरिबीची प्रमुख कारणे काय आहेत? आर्थिक विषमता वाढत चाललीये का? वाचा दीर्घ लेख‌

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख विकसनशील देशांपैकी एक आहे. असे असले तरीही बेरोजगारी आणि गरिबी या दोन प्रमुख समस्यांचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागत आहे.

Read More

Numbeos cost of living index 2023: राहण्यासाठी पाकिस्तान सर्वात स्वस्त देश, जाणून घ्या भारताचा क्रमांक!

घरभाडे, किराणा मालाच्या किंमती, हॉटेल खर्च आदी मुद्दे लक्षात घेऊन ही यादी प्रकाशित केली गेली आहे.पाकिस्तान हा देश सध्या आर्थिक संकटातून जातो आहे. तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, तरीही जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तान हा स्वस्त देश ठरला आहे.

Read More

Sri Lanka Financial Crisis: भारताचे कर्ज फेडण्यासाठी श्रीलंकेने IMF कडून घेतले कर्ज

Sri Lanka Economic Crisis: मागच्या वर्षी श्रीलंकेत आर्थिक संकट आले असताना शेजारधर्म म्हणून आणि मित्रदेश म्हणून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. तसेच IMF चे बेलआउट मिळवून देण्यासाठी श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

Read More

Online Passport: ऑनलाईन पासपोर्ट काढणार असाल, तर या सोप्या ट्रिक्स फॉलो करा

Online Passport: तुम्हालाही तुमचे पासपोर्ट बनवायचे असेल, तर त्याचे संपूर्ण नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पासपोर्ट काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. ज्याच्या मदतीने तो सहज काढता येतो. नुकतंच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने mPassport सेवा सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने स्मार्टफोनवर पासपोर्ट संबंधित सर्व माहिती मिळू शकते.

Read More

Business Idea: सरकारच्या मदतीने सुरू करा जनऔषधी केंद्र, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea: केंद्र सरकार लोकांना जेनेरिक औषधे देण्यासाठी 'जनऔषधी केंद्र' (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Center) उघडण्याची संधी देत ​​आहे. यामध्ये औषधांच्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत इन्सेन्टिव्ह दिला जातोय. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता.

Read More

Bajaj Finserv म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार, सेबीकडून मिळाला परवाना

Bajaj Finserv: भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. अशातच बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे.

Read More

Odisha Minister Naba Das Death: देशातील श्रीमंत मंत्र्यांपैकी एक ओडिशाचे मंत्री नबा दास यांचा गोळीबारात मृत्यू

Odisha Minister Naba Das Death: नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक असून ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनंतर ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते.

Read More

Sugar Exports: जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश 'भारत'

Sugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.

Read More

'Gleeden' या विवाहबाह्य डेटिंग अँपवर भारतातील 20 लाख युजर्स सक्रिय!

Gleeden Dating Apps: फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अँप ‘ग्लीडेन’ने(Gleeden) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे फक्त भारतात आहेत.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेमिंगचे भारतातील पहिले Center Of Excellence 'शिलॉंग'मध्ये होणार!

Online Gaming: शिलॉंगमध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

Smartphone: भारतात Android Smartphone होतील महाग, गुगलने दिला इशारा

Smartphone: कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया(CCI) च्या नव्या निर्णयामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील असा इशारा गुगलने दिला आहे.

Read More