डाग किंवा रंग लागलेल्या नोटा चालतात की नाही? काय सांगतो RBI चा नियम?
RBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
RBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?
Read MoreCentral Government: सार्वजनिक कर्जाच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत टक्केवारीच्या दृष्टीने तिमाही आधारावर त्यात एक टक्का वाढ झाली आहे.
Read More1 जुलै, 2019 पासून राज्यातील सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात आली. तसेच, उपसरपंचानाही मानधन लागू करण्यात आले.
Read MoreSerbia to bar visa-free travel: 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.
Read Moreएकीकडे भारत आणि चीन सीमेवर अरुणाचलमध्ये दोन्ही सैन्य एकमेकांना भिडल्याचं प्रकरण ताजं असतानाच चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्याची चीनची भूमिका असल्याचं म्हटलंय.
Read MoreMask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.
Read MoreOne Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
Read MoreIndia News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.
Read MoreMedicine Rate: NPPA यादीतील पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलिन, राबेप्राझोल आणि मेटफॉर्मिनसह 127 औषधांचा समावेश यात करण्यात आला आहे.
Read MoreUPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Read MoreFeatures of Rs 500 note: महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या 500 रुपयांच्या नोटांच्या नव्या सीरिजवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी(Reserve Bank Governor Signature) आहे. आरबीआयच्या मते, 500 रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी काही खुणा समजून घ्यायला हव्यात.
Read MoreLIC Dhan Varsha Policy: धन वर्षा योजनेत(LIC Dhan Varsha Scheme) एकदा प्रिमियम(Premium) जमा करून तुम्हाला 10 पट रिटर्न्स(Returns) मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पर्याय मिळतात.
Read More