Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI: आरबीआयच्या 'या' निर्णयामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना मिळू शकतो दिलासा, काय आहेत तरतुदी?

RBI: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गृहकर्जासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कर्जदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार, नुकसानभरपाई तसंच दंडाची दरतूद करण्यात आली आहे. काय आहेत नियम? जाणून घेऊ...

Read More

Home Loan: होमलोन घेण्याआधी 'या' गोष्टी नक्की पडताळा, कमी व्याजदराचे कर्ज मिळण्यास होईल मदत

Low Interest Rate Home Loan : असे म्हणतात की, सर्व सामान्य माणसाचं घर हे एकदाच बांधून होतं. हे घर उभारतांना फार कष्ट घ्यावे लागतात. त्यातच मग एक मोठी रक्कम उभारण्यासाठी गृहकर्ज हे आधार बनते. मात्र, गृहकर्ज घेण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्याजदर कमी करण्यासोबतच मोठ्या रकमेची बचत होऊ शकते.

Read More

Lowest Loan rate: होम, कार आणि पर्सनल लोन स्वस्तात कोठे मिळेल? बेस्ट लोन ऑफर्स येथे चेक करा

गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या बँका आणि वित्तसंस्था कोणत्या ते चेक करा. कमी व्याजदराने कर्ज घेऊन तुम्ही पैसे बचत करू शकता. तसेच कोणत्या बँका आणि वित्तसंस्था मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत ते जाणून घ्या.

Read More

MRTA Protection For Loan: होम लोन घेतलंय का? मग MRTA विमा संरक्षण माहिती नसेल तर याल अडचणीत

जर कुटुंब प्रमुखाचे अकाली निधन झाले तर कुटुंबाचा मासिक खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड होऊ शकते. त्यामुळे होम लोन प्रोटेक्शन प्लॅन (Home Loan Protection Plan) गृह कर्जदाराकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. हा टर्म इन्शुरन्स सारखा काम करतो. जर कर्जदाराचे अकाली निधन झाले तर कर्जावर विम्याचे संरक्षण मिळते.

Read More

Home Loan Foreclosure: होम लोन फेडलं पण बँकेकडून ही महत्त्वाची कागदपत्रे घ्यायला विसरु नका!

Home Loan Foreclosure: घरासाठी कर्ज घेताना जशी कागदपत्रांची जुळवाजुळव करतो. तशीच घराचे कर्ज फेडल्यानंतर ती बँक आणि संबंधित यंत्रणांकडून पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. बँकेकडून घराची मूळ कागदपत्रे परत घेताना बँकेकडून त्याची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट मागून घेणे आवश्यक आहे. तसेच ही कागदपत्रे योग्य स्थितीत आहेत का? हे सुद्धा चेक करून घ्यायला पाहिजे.

Read More

Floating Rate म्हणजे काय? तो कॅल्क्युलेट कसा होतो, त्याचा फायदा काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Floating Interest Rate हा घरासाठी कर्ज घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज देताना आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा प्रकार आहे. साधारणत: बँक होम लोन देताना Fixed आणि Floating Interest रेटने कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील फ्लोटिंग इंटरेस्ट रेटबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Home Loan Common Mistakes: होमलोन घेताना या कॉमन चुका टाळा!

Home Loan Common Mistakes: स्वत:चे घर विकत घेणे. ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून कर्ज घेताना काही गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात कर्ज घेतल्यानंतर त्याचा पश्चाताप करावा लागणार नाही.

Read More

Home Loan: स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग या बँकांचे होम लोनचे रेट नक्की तपासा

Home Loan: अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More

Home Loan Rates : 'या' बँकेने वाढविला गृहकर्जाचा दर, होम लोन घेण्यापूर्वी एकदा जाणून घ्या

HDFC Bank Home Loan Rates : एचडीएफसी बँकेने गेल्या महिन्यात गृहकर्जाच्या व्याजदरांसाठी एमसीएलआर 85 बेसिस पॉइंटने कमी केला होता. मात्र, आता बँकेने पुन्हा MCLR दर वाढवून कर्जधारकांना मोठा धक्का दिला आहे. मुख्य म्हणजे आरबीआयने रेपो दर कायम ठेवला असतांना, ग्राहकांना MCLR दर वाढवून मिळत आहे.

Read More

Home Loan: नवीन घरासाठी Home Loan घ्यायचे असेल, तर 'या' चुका कधीही करू नका

Home Loan: गृहकर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या स्वप्नातील घराची खरेदी करतात. मात्र बऱ्याच वेळा अनेकांचे गृहकर्ज बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून रद्द केले जाते. अर्जदाराच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँका गृहकर्ज मंजूर करत नाहीत. त्या चुका कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Cibil Score Range for Home loan: बँकेकडून गृहकर्ज घ्यायचंय, मग सिबिल स्कोअर किती असावा जाणून घ्या

Cibil Score Range for Home loan: कोणत्याही कटकटीशिवाय बँकेकडून कमी वेळेत गृहकर्ज मिळवायचे असेल, तर त्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा याबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More

Home Loan Process: गृह कर्ज घेताना काय पूर्वतयारी करावी?

Home Loan Process: घरासाठी कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या कर्जाची निवड करावी. होम लोन म्हणजे काय किंवा कोणत्या बॅंका होम लोन देतात.त्यांचे व्याजदर काय? आणि वैयक्तिक कर्ज घेताना बॅंकांची प्रक्रिया काय असते. अशा सर्व प्रकारची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Read More