Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Expectation: गृहकर्जावरील व्याजदरात होऊ शकते घट, घेतले जाऊ शकतात महत्वाचे निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमन या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना अनेक मुद्द्यांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषत: ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना व्याजदर कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्यांचा ईएमआय (EMI) कमी होईल.

Read More

Loan applications: कर्जाचे अर्ज वारंवार नाकारले जातात? काय असू शकते कारण..

Loan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.

Read More

House Prices : 'आलिशान' घरांच्या किमती 8 ते 12 टक्क्यांनी वाढल्या

प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. त्यातही मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये घर (Homes in Mumbai, Pune) असावे असे अनेकांना वाटते. महानगरांमधील घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पण तरीही अनेकांना लक्झरी होम घेण्याची इच्छा आहे.

Read More

EMI : उशीरा पगार झाल्यावरही ईएमआय देय तारखेला कसा भरायचा? जाणून घ्या

जाणून घ्या असा सोपा मार्ग ज्याद्वारे तुमच्या ईएमआय (EMI) वर उशीर झालेल्या पगाराचा कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही देय तारखेला ईएमआय देखील भरण्यास सक्षम असाल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील ठीक राहील. तुम्हाला काय करायचे आहे ते जाणून घ्या.

Read More

PF : पीएफच्या रकमेने करा गृहकर्जाची परतफेड

गृहकर्जावरील (Home Loan) वाढत्या व्याजदराचा परिणाम म्हणून, कर्जदारांनी त्यांच्या थकीत कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम कमी करण्यासाठी काय करावे? ते त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) त्यांच्या गृहकर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्याचा विचार करू शकतात.

Read More

Home Loan Insurance : गृहकर्ज विमा संरक्षण का आहे आवश्यक?

कर्जदाराचा काही अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास, कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबातील सदस्य जबाबदार मानले जातात. अशा परिस्थितीत, गृह कर्ज विमा (Home Loan Insurance) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबाला कठीण काळात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.

Read More

How To Manage Home Loan : गृहकर्जाचे हप्ते कमी करण्याच्या 4 सोप्या टिप्स  

How To Manage Home Loan : आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गृहकर्ज हे आवश्यक आणि महत्त्वाचं साधन आहे. पण, गृहकर्ज घेतल्यावर दर महिन्याला त्याचा हप्ता भरणं आलं. ‘या’ चार उपायांमुळे तुमचा गृहकर्जाचा हप्ताही थोडा सोपा जाऊ शकतो.

Read More

Bank lending to Retail: घर, गाडी, मोबाइलसह उपकरणे खरेदीसाठी भारतीय का काढतायेत कर्ज?

मागील काही दिवसांपासून भारतीय बँकांनी उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करण्यापेक्षा ग्राहकांना घर, गाडी, मोबाइल, इलेक्ट्रि्क उपकणे घेण्यासाठी कर्ज देण्यास मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. भारतीय ग्राहकांचाही कर्ज काढून खरेदी घेण्याकडे कल वाढत आहे.

Read More

Legal Verification For Home Loan: गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी किती महत्त्वाची आहे?

Legal Verification For Home Loan: गृहकर्जासाठी कायदेशीर पडताळणी करणे केव्हाही चांगले. याचा फायदा कर्जदाराला आणि बँके अशा दोघानांही होतो.

Read More

How To Repay Home Loan If Job Lost: नोकरी गेली तर कशी करावी गृहकर्जाची परतफेड; अशा वेळी काय करते बँक?

How To Repay Home Loan If Job Lost: नोकरी गेलीये आणि डोक्यावर गृहकर्जाचे हप्ते आहेत. तुमच्याकडे हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत, तर लपून बसण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जात करा 'या' गोष्टी.

Read More

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More

Personal Loan : पर्सनल लोनचा ईएमआय कसा कमी करायचा? तो केव्हा घ्यायचा? तज्ज्ञांकडून घ्या समजून

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे सर्वात महाग कर्जांपैकी एक आहे. ही बँका किंवा वित्तीय संस्थांसाठी उच्च जोखमीची कर्जे आहेत, म्हणून ते त्याचे व्याजदर खूप जास्त ठेवतात. वैयक्तिक कर्ज हे प्रामुख्याने तुमच्या कर्जाचा इतिहास आणि सध्याच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या आधारावर दिले जाते.

Read More