• 29 Jan, 2023 14:25

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत दिलेले चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबर कसा दुरुस्त करू शकता?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ( Kisan Yojana) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक (Bank Account Number, Aadhaar Number) इत्यादी चुकीच्या माहितीमुळे पंतप्रधान किसान योजनेचे पैसे अडकले आहेत, ते कसे दुरुस्त करू शकता जाणून घ्या.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): 15 लाख रुपये गुंतवा आणि 12 हजारांची पेन्शन सुरू करा

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): एलआयसीद्वारे प्रशासित केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) 2023 चे सदस्यत्व घेण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत.

Read More

PM Apang Karj Yojna: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री अपंग कर्ज योजना?

PM Apang Karj Yojna: केंद्र सरकार दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवतात. जेणेकरून देशातील सामान्य लोकांसोबतच दिव्यांग व्यक्तींचाही विकास होऊ शकेल, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री अपंग कर्ज योजना ही अशाच काही योजनांपैकी एक आहे, ही सरकारची कर्ज योजना पीएम अपंग रोजगार कर्ज योजना म्हणूनही ओळखली जाते.

Read More

PM Kusum Yojna: जाणून घ्या, पीएम कुसूम योजनेबद्दल!

PM Kusum Yojna: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या पीएम कुसुम योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत सबसिडी दिली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करून शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.

Read More

PM SVANidhi Scheme: फेरीवाल्यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी - अर्थमंत्री निर्मला सितारामण

PM SVANidhi Scheme: पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची योजना आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना 10 ते 50 हजारांपर्यंत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Read More

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे? त्याचा लाभ कोणाला घेता येतो?

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: महाराष्ट्र सरकारने 14 डिसेंबर, 2020 रोजी शासन निर्णय काढून जुन्या राजीव गांधी जीवनदायी योजने (Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana) काही बदल करून ही योजना नवीन नावाने सुरू केली. सध्या या योजनेद्वारे राज्यातील 2.22 कोटी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

Read More

Indira Gandhi Awas Yojana: जाणून घ्या, इंदिरा गांधी आवास योजनेबद्दल!

Indira Gandhi Awas Yojana: केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी इंदिरा गांधी आवास योजना सुरू केली होती. ही योजना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणूनही ओळखली जाते.

Read More

MGNEREGA: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल जाणून घ्या!

MGNEREGA: MGNREGS या योजने अंतर्गत Central Government 100 दिवस प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देत त्यांच्या मजुरीच्या खर्चासाठी राज्य सरकारला निधी देखील उपलब्ध करून देते.

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नोंदणी कशी करायची, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana: 10वी, 12वी, डिप्लोमा आणि प्रोफेशनल कोर्सेस स्टडीजसाठीआणि निवास, वसतिगृह आणि इतर सुविधांसारख्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य म्हणून प्रति वर्ष 51,000 रुपये दिले जातात.

Read More

Business Idea: 'हा' व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतंय अर्धे पैसे; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Business Idea: तरुणांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळत आहे.

Read More

'One Rank One Pension' योजना पुन्हा चर्चेत का आलीये?

One Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Read More

Ayushman Bharat: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्याल?

Jan Dhan Aarogya Yojana: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते.

Read More