PM Kisan Samman Nidhi: जाणून घ्या शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती!
PM Kisan Samman Nidhi 2022: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते, जी चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? किसान सन्मान निधी पात्रता काय? कागदपत्रे काय हवी? या सर्व बाबी माहित करून घ्या या लेखातून.
Read More