PM Kusum Yojna: जाणून घ्या, पीएम कुसूम योजनेबद्दल!
PM Kusum Yojna: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत सबसिडी दिली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करून शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.
Read More