Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Investment : सोन्यातही अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते

Gold Investment : अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सर्वांनाच सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही. मात्र, यावर चांगला व्यवहार्य उपाय आज उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे.

Read More

Akshaya Tritiya 2023: फॅशन-फॉरवर्ड महिलांसाठी बजेटमध्ये असलेला 1 ग्रॅम ज्वेलरीचा बेस्ट ऑप्शन

Akshaya Tritiya 2023: दागिने घ्यायची इच्छा आहे पण बजेट नाही तर तेव्हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. महिलांचा कल याकडे जास्त वाढलेला दिसत आहे. चला तर माहित करून घेऊ, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार होते? त्याची किंमत कशी ठरवली जाते?

Read More

Theft of Gold : सव्वा कोटीच्या सोन्यासह कारागीर लंपास

Pune theft of Gold : सव्वा कोटीच्या सोन्यांसह सोनं घडविणारा कारागिर लंपास झाला आहे. ही धक्कादायक घटना घडलीये पुण्यामध्ये. या संदर्भात खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

Read More

Hallmarking of Gold Jewellery: ‘या’ ॲपच्या मदतीने तुम्हीही तपासा, तुमचं सोनं खरे की खोटे

Hallmark of Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी त्यावर हॉलमार्क नंबर असणे बंधनकारक आहे. आजकाल खोटा हॉलमार्क नंबर प्रिंट करून सोन्याची विक्री केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होताना पाहायला मिळत आहे. अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये. यासाठी कशी काळजी घ्यावी हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

भारतात सोन्याची तस्करी का वाढू लागली आहे?

Gold Smuggling Rise in India: गेल्या काही महिन्यात भारतात सोन्याची तस्करी वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील 11 महिन्यात जवळपास 160 टन सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला. तस्करी होण्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोझिकोडे इथल्या विमानतळांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले.

Read More

Gold Loan घेण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ 10 बँकांचा व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घ्या

Gold Loan: सोने हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. अडचणीच्या काळात सोने बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज घेता येते. बँकेच्या या सुविधेमुळे लोकांची आर्थिक अडचण सुटण्यास मदत होते.त्याचबरोबर वेळेत कर्ज फेडल्यावर सोने ही परत मिळते. तर आज आपण वेगवेगळ्या 10 बँकांचे गोल्ड लोनवरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घेणार आहोत.

Read More

Tax on Gold Investment: सोन्याच्या दागिन्यांवर टॅक्स भरावा लागतो का? आणि एखादी व्यक्ती किती सोने बाळगू शकते?

सोन्यात गुंतवणुकीबद्दल तुम्हाला नक्कीच वेगवेगळे प्रश्न पडले असणार. सोन्यात गुंतवणूक सुरक्षित आहे का? सोन्यात केलेली गुंतवणूक मी जाहीर करावी का? सोन्यावरील कराच्या दृष्टीकोनातून मला कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? बेहिशेबी पैसा आणि गुंतवणुकीचा मागोवा घेण्यावर सरकारने अलीकडेच दिलेला जोर पाहता हे सर्व प्रश्न काळजी वाढवणारे आहेत. यासाठी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.

Read More

Gold Related New Rules: सोने व दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

सध्या सगळयाच ठिकाणी लग्नाची धूमधाम सुरू आहे. त्यामुळे साहजिकच लोकंदेखील मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यास बाहेर पडले आहे. पण तुम्हाला माहिती का अलीकडेच केंद्र सरकारने सोने व दागिन्यांच्या खरेद-विक्रीच्या नियमात मोठा बदल केला आहे.

Read More

Gold Mines Found in India : लिथिअम साठ्यानंतर आता ‘इथं’ सापडल्या सोन्याच्या खाणी

अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथिअम साठा सापडला होता. इलेक्ट्रिक बाजारपेठेच्या दिशेनं जाताना ही बातमी सकारात्मकच होती. आता ‘या’ राज्यात काही सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकारने त्यांचा ताबाही घेतला आहे

Read More

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या

Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.

Read More

Most Expensive Metal: जगातील सर्वात महाग धातू रोडीअम; किंमत सोन्यापेक्षा दुपटीने जास्त

Most Expensive Metal Rhodium : भारतात सोने या धातुपासून तयार केलेल्या दगिन्यांची मोठी बाजारपेठ आहे. मौल्यवान धातू म्हणून लोक सोने किंवा चांदी खरेदी करतात. भारतातील लोक आपल्या आयुष्यातील बहुतांश गुंतवणुक सोन्यात करतात. आज आपण अशा एक दुर्मिळ धातुबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची किंमत सोन्यापेक्षा दुपटीने अधिक आहे. हा धातू म्हणजे रोडीयम (Rhodium) हा आहे.

Read More

Gold Jewellery Shopping: दुबईत सोने एवढे स्वस्त का मिळते? दुबईहून कोण किती सोने आणू शकतात?

Gold shopping in Dubai: आपल्या सगळ्यानाच माहिती आहे की दुबई ही गोल्ड सिटी आहे. दुबईतील सोन्याची शुद्धतेमुळे जगभरातील नागरिक दुबईत येतात.त्यात भारतीयच सर्वाधिक सोने खरेदी करतात. मात्र येथे सोने एवढे स्वस्त कसे मिळते हा प्रश्न कायम पडतो, त्यात दुबईला फिरायला गेल्यावर किती सोने खरेदी करून भारतात आणू शकतो?

Read More